हर एक दिन कुछ नया सिखाती है!
कोई अपना तो कोई पराया बनाती!
लेकिन कोशिश करते रहो!
क्योकि?
एक दिन ये जिंदगी सपने साकार कर देती है!-
प्रेम म्हणजे प्रेम नसतं!
तर,आपल्या मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल असणारी काळजी!
आणि त्या मैत्रीमध्ये असणारा सहवास,स्पेस!
कारण! पैसा बघून सगळेच जीव गुंतले जातात मग त्याचा टाईमपास होतो!
-
आनंदी आहात तर तो दिवस आंनदात साजरा करा!
दु:खी आहात तर त्या दिवसाला विसरू नका ज्यांनी तुम्हाला हा दिवस दाखवलाय!
कारण!
लक्षात ठेवा?
",हेही दिवस निघुन जातील,"-
प्रेम हे होत नसतं...
प्रेम हे कराव लागतं...
आपलंस या जगात कुणी नसतं...
आपलंस या जगात कुणीतरी बनवाव लागत!-
डाव सापसीडीचा असो किंवा आयुष्याचा..
उतार चढाव पाहिलात...
तरच?
जगण्याला आनंद समजेल!
-
बोलायचं असेल तर?
वेळ आणि शब्द
लागत नाही!
मनात ईच्छा असावी लागते!-
तिने निरखुन पहाव...
मी तीच्या मिठीत यावं...
हळूवार डोळ्यांवर फुंकर मारत...
सोनचाफ्याचा सुवास जणु दळवळत रहाव...
या सर्व आठवणीनी मी मात्र भूतकाळात हरवून जावं...
भविष्यात मात्र एक बाकि एकाकिच रहाव?
-
जले हुये दिये पे हवा काम आई...
माॅ ने जब दुवा कि तब दवा काम आई...-