आवडती व्यक्ती सोबत नसतानाही,
सोबत असल्याचा होणारा भास म्हणजे आठवण,
एकांतात असताना जीव कासावीस होणे
भेटण्यास तडपडणे म्हणजेच आठवण.
साठवून ठेवलेल्या क्षणांचा उजाळा देणे म्हणजेच आठवण.
गप्प बसता डोळ्यातून अलगद
निघालेलं पाणी म्हणजे आठवण.- योगेश आ आ✍️
6 JUN 2019 AT 19:36