Yog's_sista_lover   (@Writer Yogs Quote✍)
44 Followers · 12 Following

read more
Joined 9 June 2020


read more
Joined 9 June 2020
13 MAY 2023 AT 23:35

शुरविर तो संभाजी राजा
जन्म १४ मे १६५७ साली पुरंदर किल्याचा
शासक दुसरा तो मराठा साम्राज्याचा
सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील छावा तो शिवबाचां
हाणुन काढला त्याने लाल लाव्हा दुष्मणाचा ||

वयाच्या 19 व्या वर्षीच लढला
पहिला किल्ला झुंजारगड जिंकला
स्त्रीयांचा नेहमीच आदर त्याने केला
एकटाच होता ज्याने सिंहाचा जबडा फाडला ||

शान राखली मान राखली त्याने धर्माची
थोडीतरी लाज राखा त्याच्या कर्माची
गरुडाची नजर शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्याचे वर्तन||

अखेरच्या श्र्वासापर्यंत देव देश आणि धर्माचे केले रक्षण
महाराष्ट्रात पुजनीय असलेल्या राजाचे रोजच करावे वाकून दर्शन ||

मृत्युही नतमस्तक होऊनी ज्याचापुढे झुकला
तोच मराठ्यांचा छत्रपती शंभु राजा ११ मार्च १६८९ ला सोडूनी गेला ||
स्वराज्याच्या धाकल्या धण्यांना जिवार वंदन ||
जय शिवाजी राजे जय संभाजी राजे 🚩🚩

-


7 MAR 2023 AT 20:03


रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून आहे माझा युनीवरसीटीचा पेपर
येता का कोणी अकाऊंट च बैलन्स शीट जोडायला हेल्पर
तरच होईल माझा ob चा अभ्यास एक नंबर
नाहीतर अर्थशास्त्र (EABD) चे ग्राफ काढून मोडेल माझी कंबर ||1||

मग कसा करू मी BOM चा अभ्यास
उगीचचं लागेल मला BRM चा ध्यास
सगळ सोडून डिजीटल बिझनेस करावे वाटले
तेव्हाच Mf (मॅनेजमेंट फन्डामेन्टल)सुद्धा मला जमले ||2||

वाचता वाचता आला भारताचे अर्थशास्त्र (IE) मध्येचं
तो झाला की इंटरप्रेनरशीप डेवलपमेंट करते म्हटलं लगेचं
इसेनशीअल सायकोलॉजी मनेजरसाठीची वाचली मी खरचं ||3||

थकली मी आता डिमांड अॅनालायसीस आणि फॉरकास्टिंग करून
परंतु लॅब (LAB) चे ॲक्ट घालावे लागतील डोळ्याखालून
आता काय राहीलय झालयं सगळ्या विषयांशी खेळून
याव म्हटलं सगळे पेपर एकदाचे लिहून ||4||

-


5 MAR 2023 AT 16:58

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू ||
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे ||
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू ||
खमंग पुरणपोळीचा बेत करुया घरोघरी
रंगानी न्हावुन निघाली ही दुनिया सारी. ||
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे ||
होळीच्या हार्दिक शुभेच्छा🎊✨

-


1 JAN 2023 AT 9:46

✨नव्या कल्पनांचे मनोरे रचुया,
नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया,
नवे वर्ष आहे नव्याने आलेले,
नवे रंग उधळून स्वागत करुया
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करूया✨
आपली सर्व स्वप्न,आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🍻🥳

-


6 FEB 2022 AT 18:06

आशा त्यांचाकडूनच असतात ..
जे निराशा करत नसतात..
काम त्यांनाच सांगितल्या जातात..
ज्यांच्याकडून अपेक्षा असतात.. — % &

-


10 JAN 2022 AT 14:24

🚩॥ राजमाता जिजाऊ ॥🚩
थोर,महान जिजाऊ माता ।
जाधवांची लेक संकटाची त्राता॥
जन्म 12 जानेवारी 1594 साली ।
आई तिची म्हाळसाबाई ॥
शहाजी भोसलेंची होती पत्नी।
अंधारलेल्या समाजाची तेजस्वी किरण ती॥
साक्षात होती ती आई भवाणी।
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी॥
बलाढ्य ती सिंहीण शिवबा तिचा छावा।
हानुन पाडला त्याने दुष्मनाचा कावा ॥
तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म।
सर्व धर्म समभाव हे एकच तीचे कर्म ॥
धगधगती मशाल जणु महाराष्ट्राचा साज ती।
मराठमोळ बाणा होता तळपती तलवार ती॥
रणरागिणीचे रुप ..आमच्यासाठी माऊली।
तिच्याच राज्यात प्रजा सारी सुखी होती ॥
सावली देई अनाथा, याचकांची दाता।
विचारांनी लढली शोर्याची गाथा ॥
वंदन करीत तिच्या चरणी ठेऊनी माथा।
🚩॥धन्य धन्य हो जिजाऊ माता॥🚩

-


9 DEC 2021 AT 23:41

...

-


8 DEC 2021 AT 22:46

Pyar se ''HARAMI"
kahta tha use..😍
Sala sachme "HARAMI"
niklega pata nahitha muze...😕🤷‍♀️

-


29 NOV 2021 AT 19:16

..

-


6 NOV 2021 AT 13:07

❤भाऊबीज❤
A Friend Like a Brother &
Brother Like a Friend 👨‍👧‍👧
Is a Greatest Blessing Indeed...🥰
Happiness, Prosperity and Success
This is all I wish for You On Bhaiduj
Happy Bhaiduj Brother🤝🎆

-


Fetching Yog's_sista_lover Quotes