तुझे असे जाण्याला सांग रोखू कसे,
डोळ्यातल्या पाण्याला सांग रोखू कसे,
का केलेस तू असे, जगा सोमोर झालेय माझे हसे, आजही छळतोय मला तुझा तो नादान पणा,
सांग कसे रोखू तुला माझ्या प्राण फुला,
जीव नकोसा झालाय नेहमी वाटे असे,
पण तुझ्या चेहऱ्यावर चे हसू मन माझे आठवत असे, माझ्या सोबत असताना रोज छेडायची कसे,
आज ही ते क्षण आठवून माझा ओठांवर उमटते हसे....-
8793285185
तिच्या करीता तर
आयुष्य भर थांबायला तय्यार आहे मी
आणि ती वेडी बोलतेय दहा मिनिटं थांबशील का माझ्या साठी ...?-
रोक लिया था हमे
दे के प्यार का वास्ता
छोड़ कर गये थे जिस मोड़ पर
आज भी याद है वो रास्ता-
पूरी ना हुई मोहब्बत,
रह गए हातो मैं गम के जाम,
कर दिया अलविदा उस अधूरी मोहब्बत को
अब अधूरी ख्वाहिशों के नाम...-
कुछ किस्सो को हम कहानी बनाना चाहते हैं
पर वो क़िस्से ना तो हमारी ज़िंदगी के हिस्से बनते
ना ही कहानी बस किस्से ही रह जाते हैं.-
मेरी आँखों में आँसू का
सितारा जगमगाया है,
बड़े दिनों बाद
उसका Call आया है,-
Insta@sshevti_ektach
पूर्ण दिवस लोकांसोबत तुम्ही हसत असाल
आणि
रात्री एकांतात रडत असाल तर
अभिनंदन
तुम्ही जीवन जगणे शिकले आहेत.-
Insta-@sshevti_ektach
एखादे पुस्तक सोबत ठेवणे
आणि वाचणे
यात खूप अंतर असते,
तसेच एखाद्या वेक्ती सोबत राहणे
आणि समजून घेणे
यात पण खूपच अंतर असते.-
बड़ी महफ़िल का सितारा
दो गज रस्सी से हार गया ...
ज़िन्दगी की उलझन
या इश्क़ का दर्द उसे
सारे आम मार गया .-
इतिहास याद रखेंगा इस दिन को
जब
पूरा संसार डगमगा रहा था
तब
पूरा हिंदुस्तान जगमगा रहा था.-