गावातल्या मातीतच मिळतेमाणुसकीची नीती जिथं न पाहता धर्म-जातीमाणसं मदतीस तत्परतेने धावत येती ●●●शहरात जाताना वाटते भीतीकारण तिथं दीड दमडीचीहीकिंमत नसे रक्ताच्या नाती -वसीम शेख - Wasim Shahagadi
गावातल्या मातीतच मिळतेमाणुसकीची नीती जिथं न पाहता धर्म-जातीमाणसं मदतीस तत्परतेने धावत येती ●●●शहरात जाताना वाटते भीतीकारण तिथं दीड दमडीचीहीकिंमत नसे रक्ताच्या नाती -वसीम शेख
- Wasim Shahagadi