16 SEP 2018 AT 23:18

तुझ्या रिप्लाय ची वाट बघत
तो रात्रंदिवस जागायचा,
तुझा एक तरी कॉल, टेक्स sms येईल
याची तो रात्रंदिवस वाट बघत बसायचा..

- अक्षय वाघचौरे