24 SEP 2018 AT 22:33

तुझ्या डोळ्यातील अश्रु
सुद्धा बोलके असतात,
काही न सांगताच
सर्व काही सांगून जातात..

- अक्षय वाघचौरे