टुटे ख्वाहिशों के गम में इतना मत डुबो की जिंदगी कम और गम ज्यादा लगे....©Vm -
टुटे ख्वाहिशों के गम में इतना मत डुबो की जिंदगी कम और गम ज्यादा लगे....©Vm
-
आसवांचे मौन माझ्या पाळतो आतावेदनेला मीच माझ्या गाळतो आता,धर्म पैसा आणि पैशाच्याच या जातीमाणसांना मी उगीचच चाळतो आता,काळजाला कापते ही धार शब्दांचीबोलताना शब्द मी सांभाळतो आता,ओळखीचे मुखवटे अनोळखी झालेदुःख म्हणूनच जरा कवटाळतो आता,भावना नाहीच हृदयातून म्हणूनचसांडताना शब्द हा कंटाळतो आता...============©विवेक मोकळ १०/१०/२३ -
आसवांचे मौन माझ्या पाळतो आतावेदनेला मीच माझ्या गाळतो आता,धर्म पैसा आणि पैशाच्याच या जातीमाणसांना मी उगीचच चाळतो आता,काळजाला कापते ही धार शब्दांचीबोलताना शब्द मी सांभाळतो आता,ओळखीचे मुखवटे अनोळखी झालेदुःख म्हणूनच जरा कवटाळतो आता,भावना नाहीच हृदयातून म्हणूनचसांडताना शब्द हा कंटाळतो आता...============©विवेक मोकळ १०/१०/२३
वहितली फुले ती तुझीच आहेआठवणी देखील बरीच आहे,विरहाच्या वाटेवर जर चालायचेतर या गाठीभेटीही उगीच आहे...=========©विवेक मोकळ -
वहितली फुले ती तुझीच आहेआठवणी देखील बरीच आहे,विरहाच्या वाटेवर जर चालायचेतर या गाठीभेटीही उगीच आहे...=========©विवेक मोकळ
If you don't get success after trying,you need to change the way you try. -
If you don't get success after trying,you need to change the way you try.
आज ना जाने सुमधुर सुरों में आग क्यों है आज ना जाने प्यार के गीतों में दाग क्यों है; दिल में प्यार ढूंढने की जल उठी वह आस आज ना जाने इरादों के बुझे चिराग क्यों है:यहा मतलब के लिए किया जाता है प्यार आज ना जाने खोए वफा की मांग क्यों है; धीमे धीमे खुद-ब-खुद जल रही थी ख्वाहिश आज ना जाने मेल से घिरा सारंग क्यों है; शिद्दत से उड़ रहा था तमन्ना पुष्टि के लिए आज ना जाने पंख कटे सभी पतंग क्यों है; कभी ना था धर्मों से बटा हुआ प्यारा हिंदुस्तान आज ना जाने भिन्न सीमाओं से बंधे पग क्यों है;कई रंगों से बना था एकता प्रतीक प्यारा तिरंगा आज ना जाने विभिन्न रंगों का चढ़ा रोग क्यों है;©विवेक मोकळ — % & -
आज ना जाने सुमधुर सुरों में आग क्यों है आज ना जाने प्यार के गीतों में दाग क्यों है; दिल में प्यार ढूंढने की जल उठी वह आस आज ना जाने इरादों के बुझे चिराग क्यों है:यहा मतलब के लिए किया जाता है प्यार आज ना जाने खोए वफा की मांग क्यों है; धीमे धीमे खुद-ब-खुद जल रही थी ख्वाहिश आज ना जाने मेल से घिरा सारंग क्यों है; शिद्दत से उड़ रहा था तमन्ना पुष्टि के लिए आज ना जाने पंख कटे सभी पतंग क्यों है; कभी ना था धर्मों से बटा हुआ प्यारा हिंदुस्तान आज ना जाने भिन्न सीमाओं से बंधे पग क्यों है;कई रंगों से बना था एकता प्रतीक प्यारा तिरंगा आज ना जाने विभिन्न रंगों का चढ़ा रोग क्यों है;©विवेक मोकळ — % &
दुःख वेडे फार झालेकाळजाच्या पार झाले,सोडता तू साथ माझीश्वास माझे गार झाले,भेट छोटी आण खोटीतेच देही वार झाले,छेडता तू प्रीत सरगमगीत गाणे भार झाले,सोडुनी जे दूर गेलेतेच माझे यार झाले,चेहरे ती कैक सारीका दुतोंडे फार झाले.. ©विवेक मोकळ— % & -
दुःख वेडे फार झालेकाळजाच्या पार झाले,सोडता तू साथ माझीश्वास माझे गार झाले,भेट छोटी आण खोटीतेच देही वार झाले,छेडता तू प्रीत सरगमगीत गाणे भार झाले,सोडुनी जे दूर गेलेतेच माझे यार झाले,चेहरे ती कैक सारीका दुतोंडे फार झाले.. ©विवेक मोकळ— % &
झाले गेले विसरावे का........?माफीस हात पसरावे का.....?मनात पेटतोय आता ज्वालाआगीला त्या विझवावे का....?जातीच्या या आजारालारागासंगे फुलवावे का.........?दोस्तीत नको कुस्त्या ह्याकुटील कावे शिजवावे का...?त्रासाला सांभाळून जगतोयडोळ्यांना मग भिजवावे का..?©विवेक मोकळ — % & -
झाले गेले विसरावे का........?माफीस हात पसरावे का.....?मनात पेटतोय आता ज्वालाआगीला त्या विझवावे का....?जातीच्या या आजारालारागासंगे फुलवावे का.........?दोस्तीत नको कुस्त्या ह्याकुटील कावे शिजवावे का...?त्रासाला सांभाळून जगतोयडोळ्यांना मग भिजवावे का..?©विवेक मोकळ — % &
आयुष्या आईविना तुज सूर कोठे..?आज आईसारखा तो शूर कोठे.....?©विवेक मोकळ— % & -
आयुष्या आईविना तुज सूर कोठे..?आज आईसारखा तो शूर कोठे.....?©विवेक मोकळ— % &
भावनेला या सुखाचा भार नाहीदुःख माझेही जगाला फार नाही©विवेक मोकळ— % & -
भावनेला या सुखाचा भार नाहीदुःख माझेही जगाला फार नाही©विवेक मोकळ— % &
कोण कोणाचे कसे कोठे भले करतोआव खोटा घेत त्याचे तो खरे करतो,ताकदीचा वाढला त्याच्या जोर मोठासभ्य त्या जनतेस ऐटीत चुपरे करतो,©विवेक मोकळ— % & -
कोण कोणाचे कसे कोठे भले करतोआव खोटा घेत त्याचे तो खरे करतो,ताकदीचा वाढला त्याच्या जोर मोठासभ्य त्या जनतेस ऐटीत चुपरे करतो,©विवेक मोकळ— % &