उजेडाचं श्रेय दिव्याला मिळतं होतं अन् बिचारी वात मात्र नुसतीच जळत होती..!!
-
विस्कटलेला मी
3 Followers · 2 Following
Joined 11 December 2021
30 APR 2022 AT 22:05
15 DEC 2021 AT 12:31
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त
आपल्याला निर्लज्ज बनुन जगता आलं पाहिजे..!!-
14 DEC 2021 AT 14:21
दुःखाचे ढग दाटून आल्यावर अश्रुंच्या धारा वाहणारचं, यात बिचाऱ्या मोकळ्या आभाळाचा काय दोष..??
-
11 DEC 2021 AT 14:45
आयुष्यात कधी कुणाची Copy करू नका कारण Xerox कधीच Original नसते...😊
-