नाराज ,
होकर देख लिया मैने,
लोग छोडना
पसंद ,
करेंगे पर मनाना नहीं..!!-
समझता हूँ मैं सब कुछ सिर्फ़,
समझाना नहीं आता
तड़पता हूँ मगर औरों,
को तड़पाना नहीं आता.-
'माझ्या मयतीला हे चार खांदे असावे,;
एक माझा मित्र असावा,
ज्याचे कोणते स्वार्थ नसावे.
एक माझ्या घरचा असावा,
ज्याने मला छळले नसावे.
एक व्यक्ती अशी असावी,
जिचे मन आतून रडत असावे.
आणि एक माझा शत्रू असावा,
ज्याचे हात माझ्या रक्ताने रंगले असावे..!!-
ते बोल, त्या भावना माझ्या पुरत्याच आहे,
हा माझा गैरसमज होता.
त्यांना दुसऱ्याचा पण लळा आहे,
याचा पत्ता नव्हता..!-
''जर कधी एकट वाटलं कोणी सोबत नाही अशी जानिव झाली,
सगळे ignore करतात आस वाटलं,
तर स्वतःला सांगा की तुला कोणाचीच गरज नाही,
तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी handle करू शकता फक्त अजून थोडे दिवस जाऊदे मग होईल सर्व ठीक...!!-
एकदा निसर्गाशी संवाद साधता आला,
की मग माणसांशी संवाद व्यर्थ वाटतो...!-
"रंग तो आपला एक होण्याचा
सोबती तू एकत्र असण्याचा....!!
तुझ्या माझ्या प्रेमाच्या
विरहा मध्ये एक साथ आपल्या
नव्या नात्यांना घट्ट पणे पकडून
एक साथ शेवटपर्यंत कायम
साथ ही आपली ती असण्याचा...!!
रंग तो अपला एक होण्याचा
नव्या नात्याला नवीन स्वप्नांची उमंग देण्याचा...!!!-
हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....-
एक जिव येतो,एक जिव जातो
कुणी जन्म म्हणतो कुणी मरण म्हणतो
डोळ्यांसमोर घडतं सारं
कुणी हसतो कुणी रडतो
कुणाच्या येण्याने आयुष्यं बदलतं
कुणाच्या जाण्याने आयुष्यं एकटे एकटे होतं
रहावं कि संपावं हा एक प्रश्न आहे
दु:खच ठरवतं ईथे कुणी जगावं कुणी मरावं...!!-
मनी ध्यानी नसतांना
तू आयुष्यात आलिस
उधळून प्रेम सारे
पूर्णत्व देऊन गेलिस
भेटले नव्हते कधी
असे सुखाचे चांदणे
चंद्र होऊन ओंजळ
सुखाने भरून गेलिस
तुझाच मनात विचार
ध्यास तुझाच असतो ग
या काळजाला तुझा
गुलाम करून गेलिस ,,,!!-