वाटते कुठतरी जावं
आयुष्य सुंदर असं जगावं
ना कसलं ओझं
आणि ना कसली जबाबदारी
फक्त आणि फक्त मी
माझं सुंदर असं आयुष्य असावं.
वाटते कुठतरी जावं।।
✍️विशाल कुंभार-
Simple poet ,
प्रेम कवी...
विरह कवी...
आठवणीतील कविता
लेखन इत्यादी
➡... read more
क्या तुम्हे पता है
हर दिन तुम कैसे जितें हो
हर पल तुम कैसे रहते हो।
इस भागदोड भरी जिंदगी मैं
कैसे अपना दिल संभालते हो।
✍️विशाल कुंभार-
मन असतं
मन दिसतं
मन कळतं
मन उमगत
मन फिरतं
मन भरकतं
मन उनाड नाचत
मन स्वप्न हीं पाहतं
पण आपण कधी
मनाचं ऐकत नाहीं
म्हणूनच मन आपल्याला
कळत नाही,नाही दिसत नाही
विशाल कुंभार-
प्रेमाची नावं तर सारेच घेतात
प्रेम कसं करावं आणि
कसं टिकवावं हे कुणीच सांगू शकत नाही
कारण ते मनातून केलेलं असावं
तेव्हा कुठं ते आयुष्यभर पुरतं
✍️विशाल कुंभार
— % &-
रात्रीच स्वप्न आणि तुझं
माझ्या आयुष्यात असणं
हे आता जुनं झालं आहे
✍️विशाल कुंभार
-
गम नहीं अब किसी बात का
जिंदगी अब ख़ुशी सें जो जी रहे
कल कि फिक्र करना जो छोड दि है
बस आज का जस्न हम मनाते है।
😍 विशाल कुंभार.❤️-
आयुष्य थांबले कि
निराशा पाठीशी येते
न काही करता
सर्व काही होत
मनोमन संपल्यासारखं होतं
एकटक पाहिल्यासारखं होतं
आयुष्य थांबलं की
काहीतरी बिनसल्यासारखं होतं
विशाल कुंभार-
भेटशील कधीतरी
आज पुन्हा त्या वाटेवर
कधी त्या वाटेवर
आपली भेट होत असायची
असंख्य आठवणी ची
गोळाबेरीज होत असायची
भेटशील कधीतरी
आज पुन्हा त्या वाटेवर
😍विशाल कुंभार-
घुसमट होती मनाची
तुला न पाहता
तुला न ऐकता
का कोण जाणे
घुसमट होते मनाची
विशाल कुंभार-
"😎Every Life Is Unique In It's Own Way.
It Has To Be Experienced Individually.😎"
-