vishakha pawar   (विशब्द)
37 Followers · 11 Following

read more
Joined 27 July 2018


read more
Joined 27 July 2018
19 SEP 2023 AT 17:18


सपनों की दुनिया बसाने,
घर से कोसों दुर तो आ गयें हैं...
लेकिन जब भी कोई त्यौहार हो,
सच कहूं "घर की याद बोहत आती हैं"....!!

-


16 AUG 2023 AT 15:12

आपण सगळेच कुणाचे न कुणाचे असतो
पण वेळ कुणाचीच नसते.....!!

-


13 JUL 2023 AT 23:03

इतनी हसरतों के बाद
तुम्हें पाना...
और तुम्हें पुरा पाकर भी खो ना,
न जाने किस चिज का शुकराना था..... 🩶

-


21 JUN 2023 AT 22:56

कुठे तरी माझचं चुकतंय..!
माणसांच्या गर्दी मध्ये आपला माणूस शोधतोय...!
ह्या स्वार्थी दुनियेत,
कुणी तरी निस्वार्थ जीव लावणारा शोधतोय...!
होय, कुठे तरी माझचं चुकतंय...!!!

-


30 MAY 2023 AT 16:46

दुपहर कीं इस कडक धूप में,
बारिश की चार बुँदे हीं,
हवा में ठंडक भर देती हैं....!
और मेरी इस रुखी सुखी जिंदगी में,
तेरा मेरेे साथ होना हीं,
दिल को सुकून दे जाता हैं...!!
💚❤💙

-


24 APR 2023 AT 13:02


ती- प्रश्न इतकाच आहे,
तुझ्या प्रेमाचा पुरावा काय आहे...?

तो- माझ्या आई नंतर जीला मी घाबरतो,
ती तुचं आहे.... ❣️🧿

-


5 JUL 2022 AT 20:55

इस मुस्कुराहट का राज हो तुम,
न जाने कितनों की आखों का ताज हो तुम!
इस बहती हवा की खुशबू हो तुम..!
और अब ये बारीश क्या आ गईं,
अब तो हर जगह बस्स तुम ही तुम....!!

-


8 JUN 2022 AT 0:00

तुझ्या चरणात सारा ब्रम्हांड हाय....
विठ्ठला तुझ्या कृपेची छाया ठाई - ठाई हाय...!
आहेस तुची अनाथांचा माय-बाप..
घे मलाही आता तुझ्या पदरात सामावून...!!
✨❣️🌼🙏🌼❣️✨

-


30 MAY 2022 AT 13:13

प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या ठिकाणी खूप महत्त्व असते....!
त्यामुळे आपण कोणासाठी किती महत्त्वाचे आहोत ह्यापेक्षा ,
आपण स्वतःसाठी किती महत्त्वाचे आहोत हे महत्त्वाचे आहे...!!

-


27 MAY 2022 AT 18:52

कभी कभी किसी के साथ बातों से ज्यादा
उनकी खामोशी हीं अच्छीं लगती हैं ..!
क्युंकी साथ होकर भीं,
कभी पलटकर जवाब नहीं देतीं ..!


-


Fetching vishakha pawar Quotes