विचारांना किंमत असते,
फक्त
माणूस त्या किंमतीचा असावा.-
काहींना माणसं 'सहन" होत नाही,
तर
काहींना त्यांनी केलेली "काळजी....."-
कोण म्हणतं स्वभाव आणि
सही कधी बदलत नाही.
फक्त ऐका "घावाची " गरज आहे.
जर बोटावर बसला,
तर सही बदलते
आणि
मनावर बसला तर
स्वभाव बदलतो....-
"महत्व"
माणसाला द्या
त्याच्या स्वभावाला नाही.
कारण स्वभाव बदलता येईल
पण माणूस नाही.-
तुटलेले स्वप्न,
" पुन्हा पाहू कसे.....
हरवलेले क्षण,
" पुन्हा शोधू कसे.....
दूरावलेले माणसं,
" पुन्हा जोडू कसे.....
परतलेले पाखरु,
" आपलं मानू कसे.....
रुसलेले डोळे,
" पुन्हा मनवू कसे.....
सुटलेले हात,
" पुन्हा थांबवू कसे.....
थकलेले प्रयत्न,
" पुन्हा करु कसे.....
जोडलेले नाते,
" पुन्हा तोडू कसे.....-
ओळखीने मिळालेलं काम काही वेळापुरतीच असतं.
पण,कामामुळे मिळालेली ओळख आयुष्यभर राहते.-
निसर्गात बदल हा "मंद" गतीने होतो
पण
माणसात झालेला बदल हा "शीघ्र" गतीने होतो.-
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त
'Important म्हणजे महत्व'
कुणाला? किती? अन् केव्हा?
द्यावे,
हे समजले पाहिजे.-
जीवनात एकदा निर्णय घेतला
की मागे फिरू नका,
कारण मागे फिरणारे
इतिहास रचू शकत नाही....
-बाळासाहेब ठाकरे
-
पसंददीदा रिश्तों को हमेशा
संभाल कर रखना..
अगर ये खो गए तो गूगल भी
ढूंढ नहीं पाएगा..!!-