तिमिरावरती अभ्रांचे या माजले थैमान
गंगा घाटी घुंगरू वाजे होऊनि बेभान
पाय थिरकती तोडे धरती
ठुमकत राधा करते गान
कृष्ण कन्हैया रास रचत
नर्तसे पावा वाजवून छान...-
Tumse, pyar nahin toh hisab hi sahi
Lekin Yad rakhna
Tum Hume Yaad jaroor rahoge...-
अशी ती तशी ती
किती वर्णू मी तिला
मुंगीला साखरेची ओढ असे
तशी ओढ मला तिची अन तिची मला
कधी हिवाळ्यातल्या हवे सारखी थंड तर
कधी पावसाळ्याच्या पावसासारखी तीव्र
कधी कृष्णाच्या राधेसारखी प्रेमळ तर
कधी दुर्गे सारखी उग्र
दोघांचेही नाद वेगळे
वाद वेगळे नेहमी
तरी तिला हवा मी
माझ्याशिवाय अधुरी ती-
I remember the day
I met you
Monsoon is heavy and
Making wet you-
साठलेल्या स्वप्नांना
अस्तित्व हवे वाटते
दिन, रात अन मोल कितीही
सारेच स्वस्त वाटते
गरजा, इच्छा, मोह सगळे
गाळून आग उरी पेटते
भारून अंतःकरण सारे
क्षमता नवी मन गाठते
विरोध, निंदा, क्रोध सहत
अंतर पुढले जे कापते
भाव तयाचे मोजमापता
मूल्य गगनी ना मावते
जीवन यात्रा एक मार्गी
रस्ते तयाचे वाकडे
तरीही स्वप्न पाहतेच मन
आणि साठवत राहते
साठलेल्या स्वप्नांना
मग अस्तित्व हवे वाटते
दिन, रात अन मोल किती
तरी सारेच स्वस्त वाटते...
-
आभासी या जगात साऱ्या
तूच खरीशी वाटली
मृगजळा परी भेट तुझी
तरी तूच हवीशी वाटली-
आज सरतील साऱ्या कळा
सारे दुरावे नकळत पुसतील
भेटशील तू मला
अन असवांना वाटा फुटतील
-
नजमे तुमपर लिखता देख
लफ्ज भी होशियार हूवे है,
हर वक्त तुम्हारी कसम दे कर
बाहर आने की सोचते है कंबखत...
-
तालाब है लाफजों का
फिर भी अल्फाज नही बहते
प्यार के इस जमाने में
कोई हमे आशिक नही कहते...
-