तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया.-
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
-
शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥-
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर-
आपणां सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! हा दसरा आपणांस आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य, आनंद, भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा. शुभ दसरा !
-
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!🇮🇳💐-
महाराष्ट्राचे सर्वात रुबाबदार, हसतमुख मुख्यमंत्री, बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री असा हा अद्वितीय प्रवास थक्क करणारे, नव तरुणांना प्रेरणा देणारे, राजकीय दृष्ट्या कितीही संकटे आली तरी हसत हसत सामोरे जाणारे, माझ्या आवडत्या नेत्या पैकी एक, अस्सल हिरा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
-
चिपळूण ग्रामस्थांना सहकार्य करण्यासाठी आम्हा सर्व मुरूड ग्रामस्थांवर विश्वास दाखवुन सढळ हाताने मदत केलेल्या सर्व मदतगारांचे मनापासून आभार🙏🏻
-
मिल्खा सिंह जी "Flying Sikh" ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण आपल्या ध्येयाकडे धावत असताना काहीही अशक्य नाही!
पद्मश्री मिल्खा सिंह जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
-