स्वतःपेक्षा सुद्धा , तुमची काळजी जर कोणी घेत असेल तर त्याला कधीच दुखावलं जाईल असं वागू नका, कारण अशी माणसं पुन्हा पुन्हा भेटत नसतात, ती नशिबाने एखाद्याच्या आयुष्यात येत असतात.
. Even more than yourself, if someone cares for you, never act like you will hurt them, because such people do not meet again and again, they come into one's life by fate..-
जी व्यक्ती तुम्हाला हसवते, तुम्हाला आनंद देण्यासाठी धडपडत असतं अश्या व्यक्तीला समजुन घ्या, कारण ती व्यक्ती आपले दुःख लपवून तुम्हाला हसवत असतं, कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुम्हाला महत्वाचे मानत असते.
. Think of the person who makes you laugh, who tries to make you happy, because that person hides his sadness and makes you laugh, because that person considers you more important than himself..-
प्रत्येकाला दुःख असत, पण तो आपल्या आवडत्या व्यक्तीला ती गोष्ट कधीच सांगत नाही कारण तो आपल्या आवडत्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यात व्यस्त असतो.
. Everyone is sad, but he never tells that to his loved one because he is busy making his loved one happy..-
काही गोष्टींची सवय लागायला किंवा लागलेली सवय मोडायला वेळ लागतोच, कोणती ही गोष्ट लगेच तर नाही ना घडत.
. It takes time to get used to some things or to break a habit, neither of these things happen immediately-
नकार किंवा होकार या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात पण त्यामधून आपण काय घ्यायचे आणि काय नाही ते मात्र आपले आपणच ठरवायचे असते.
. Rejection or acceptance happens in everyone's life but it is up to us to decide what to take from it and what not to take..-
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सुंदर असलं पाहिजे.
.
. Life is beautiful, only our attitude towards it should be beautiful.-
कोणी तरी आपले आहे आणि आपली आठवण काढत असेल, हे मनामध्ये जरी आले ना, तरी ही चेहऱ्यावर गोड हास्य येते.
. Even if it doesn't come to your mind that someone is yours and remembers you, it brings a sweet smile on your face-
जेव्हा कोणी तरी आपल्याला आवडायला लागत ना, तेव्हा आपण पूर्णपणे त्या व्यक्तीचे होऊन जातो,. त्या व्यक्तीला काय आवडेल ते करायला अन न आवडणाऱ्या गोष्टी नाही करायला लागतो, कारण मनामध्ये फक्त तिचे प्रेम असत.
. When someone starts to like us, then we completely belong to that person. That person starts doing what he likes and not doing what he doesn't like, because only her love is in his mind..-
🙏🙏🙏🙏 देवा तुझ्याकडे जास्त काही नाही मांगत,,, जी आता माझ्या आयुष्यात आहे, तीला फक्त जपून ठेवण्याची शक्ती दे, कारण तिच्या शिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे 🙏🙏🙏🙏.
. 🙏🙏🙏🙏 God I don't ask you for anything more,,, who is in my life now, give her the strength to just keep it, because without her my life is incomplete 🙏🙏🙏🙏.-
आपल्या मनासारखं कोणी तरी भेटणारे आणि आपल्याला मनापासून समजून घेणारे, भेटायला सुद्धा नशिब लागत.
. It takes luck to meet someone who is like your heart and who understands you from the bottom of your heart-