Vinod Bopche  
21 Followers · 32 Following

Joined 4 October 2017


Joined 4 October 2017
18 FEB 2021 AT 19:11

तीचं काहीचं कळेना......
चहऱ्यावर तेज असता तरी अश्रू गळेना,
सुख दुःखाची ओढ लागली,
अजून ही तिला काहीच कळेना,
हसणे, रडणे, रागावणे हे जीवनाची तीन रेखा हो,
मात्र तिचा भविष्याच्या विचार, वर्तमानाने घेतला माघार,
तिच्या मनातली चिंता मला वाटणारी खंत ऐकू पडेना,
म्हणूनच हिरवगार झाडाची पानं कधीचं गळेना,
नुकतंच ती वेढ्याच न काहीचं कळेना.....

-


12 FEB 2021 AT 19:33

ती वाट.......

उतरण्यास सोप, पण चढण्यास कठीण
तुझ हे दुर्मिळ दृश्य, तुला समझने हेच एक रहस्य
छोटीशी भेट, पण मनाला आनंद देणारी ठेच
स्वप्नांची चाल मोठी, पण चुकणारी वाटचाल लहान
हीच ती वाट आपल्या जीवनाला सरळ मार्गी लावणारी
न थकणारी, न थकवणारी, न ही कधी थकु देणारी
अशी ही वाट............

-


6 FEB 2021 AT 20:47

जिम्मेदारी rah चलते इंसान को झूका देती हैं,
ओ ek मझबूरी ही थी सहाब,
जो प्यार को भुलाने की दवा भी free देती हैं.....!

-


4 FEB 2021 AT 0:04

बोलकं झालो मी, तुला बोलणं जमेल का
आता व्यस्त झालो मी, तुला हे कळेल का
स्वप्न पाहिलं मी, तू पूर्ण करेल का
यश गाठलं मी, पायरी तू चढेल का
नातीत बंधलो मी, तुझं माझं जुळेल का
बोलकं झालो मी, तुला बोलणं जमेल का......???

-


1 FEB 2021 AT 19:54

मात्र तिला माझ्यावर विश्वास बसेना,
पहाटलेल्या सूर्याची किरणं दर्श्र्वेना,
कोणी तरी यावं तिला सांगावेंना,
पाऊसाचा गळतिला कोणी तरी थांबविना,
माझ्या मनातील वेदना तिला समझविणा,
कोणी तरी यावं तिला सांगावेंना.........

-


31 JAN 2021 AT 23:47

स्वप्न साकारली जाऊ शकतात,
पण मनाची स्थिती नाही,
तरुणपणात ध्येय साधता येते,
मात्र टिकून ठेवणे कठीण,
प्रेम करणाऱ्याला बदलता येते,
मात्र त्याचा प्रेमाला नाही,

-


10 DEC 2020 AT 16:40

जीवनाची वेगडीच गाथा असते,
इथे भेटलेल्या गोष्टी पेक्षा कमावलेला गोष्टीवर
जास्त प्रश्न मांडले जाते,
त्या प्रश्नांना असलेले शब्द करतात निःशब्द......
स्वतः च्या बोलण्याच्या विचार न करता दुसऱ्याच्या
बोलण्याच्या आपल्या मनावर जास्त प्रभाव असतो,
तिथे आपल्या बोलण्याला साथ देणारा कोणीच नसतो,
कधी न अपेक्षा व्यक्ती असो किंव्हा वस्तू जर मिळाली तर त्यांच्या आठवणी असलेले.
शब्द करतात निःशब्द.......

-


8 DEC 2020 AT 22:34

त्यांचा ऐका,
जे तुम्हाला ऐकतात
आणि निवढा त्यांना,
जे फक्त तुम्हाला निवडतात....

-


7 DEC 2020 AT 11:59

चलो आज तुम्हें,
अपने मिझाज से रुबरू करवाता हुं,
तुम चटणी का बंदोबस्त करो!!
मैं समोसे ले कर आता हुं!!!

-


3 FEB 2020 AT 15:30

किलो के भाव
बिक गयी ओ
काँपिया
जीस पर कभी
Very Good देखकर
फुले नही समाते थे ..........

-


Fetching Vinod Bopche Quotes