का कोणास माहित? हा काळोखी अंधार आहे
मलाही कळू दे माझाच चंद्र का ढगा आड आहे
असेल काळ अडुनी, असेल वेळ बदलूनी
मी त्या दोघांनाही जाणून आहे
सांग त्यातला मी तर नाही ना ?
का तो माझ्याच सावलीचा अंधार आहे ?
-विनु
#आचमन-
तेरी चंद बातों से दिल का समा बदल जाए
दिल का हर बोझ पलकों तलक धो जाए
करने लगे फिरसे उड़ान दिलका पंछी
यह बातों का लम्हा रोज हो जाए-
रोज पहावे तूला
कधी न विसरावे तूला
समोरासमोर पाहिले न तुला
पण, माझ्यात रोज पाहिले तुला-
दोन किनारी दोन बिंदू ..
एक घायाळ झाला .
अंतर ना कटले कधी
आतून दिवसांचा महापूर गेला
@विनायक ..-
भावले आकाश ते
ढगाळ त्या चाहूल खुणा
अंतर ना गावले कधी
जमिनी होत्या पाऊल खुणा
स्वप्नी होते आकाशी चांदणे
दिवसा वाटे शोधू पुन्हा - पुन्हा
@विनायक-
हे जीवन पण किती अद्भुत आहे
इथं हवं ते मिळत नाही
जे मिळत ते कायमस्वरूपी राहत नाही
आयुष्य परत नाही
अन एक आयुष्यात पूर्ण काही होत नाही
स्वप्नात नसताना सुद्धा बरच काही घडून जात
अन जे घडायला हवं तेच
आयुष्यभर फक्त स्वप्न बनून राहत
इथं करायचं नसतानाही बरच काही होऊन जातं
झाल्यावर मात्र दुरुस्तीचा पर्यायच नसत
जेव्हा कळत नसत तेव्हा तस काही घडत नसत
अन जेव्हा घडत तेव्हा
न कळण्यासारख असं काहीच नसत
कधी परिस्थितीन, कधी रूढी-परंपरेन
बंधनात जखडून राहते
तर कधी विरहात, तर कधी वेदनात एकटाच
टाहो फोडत राहते,
असच काहीस आचमन जगू पाहते
#आचमन-
हम आह भी
करते है
तो हो जाते है
बदनाम
वो क़त्ल
भी करते है
तो चर्चा
नही होती-
जोडले चंद्राशी नाते मी
त्यात तुला मी पाहिले
होता तुझपाशी सुद्धा तोच
मग अंतर तरी कुठे राहिले
भिडले नयन लख्ख प्रकाशाशी
उभी रात्र तुझ्या सावलीत वाहिले..
#आचमन-
ये माना इस दौरान
की कुछ साल बीत गए है
फिर भी आंखों में चेहरा
तुम्हारा समाये हुए है
किताबों पर धूल जमने
से कहानियाँ कहा बदल जाती है
#आचमन-
सब्र हर बार अख्तियार किया
हमसे होता नही, हज़ार किया
आदतन तुमने कर दिये वादे
आदतन हमने ऐतबार किया
हमने अक्सर तुम्हारी राहो में
रुक के अपना ही इंतजार किया
फिर न मांगेंगे जिंदगी या रब
ये गुनाह हमने इक बार है किया
@गुलज़ार-