काम ऐसा करो की, 4 सो लोग बोले,
अरे काय भाई, आपल्या तेजुकायाच काम होतय का?
-
काम ऐसा करो की, 4 सो लोग बोले,
अरे काय भेंचोद,आपल्या तेजुकायाच काम होतय का.
-
12 जानेवारीला थिएटर मध्ये जाऊन
आदिपुरुष बघायचा विचार आहे,
बायका काय, नंतरसुद्धा बघता येईल...
#आदिपुरुष-
तू नज्म नज्म सा बन के उतर जा दिल मे मेरे,
तुझको आयत समझ के पढ लूं...-
कोणत्याही नात्यातला संवाद संपत चालला तर
उरते ती फक्त फॉर्मलीटी
आणि मग संवादाच्या नावाखाली
फक्त वाढदिवसाला विश करणे
वाटल्यास हक्काने वाद घाला
पण संवाद चालू ठेवा...-
कोणत्याही नात्यातला संवाद संपत चालला तर
उरते ती फक्त फॉर्मलीटी..
आणि मग संवादाच्या नावाखाली
फक्त वाढदिवसाला विश करणे...
वाटल्यास हक्काने वाद घाला
पण चालू ठेवा ...-
बहुतेक गोष्टी अर्ध्या सोडतो मी
याच दुःखात रोज रडतो मी
सकाळचा कुंभार अपयशाचा हाथ लावता
तेव्हा कुठेतरी वर्तमानात घडतो मी
स्वतः लावलेले अडथळे नाही दिसत
यशाच्या शर्यतीत जेव्हा पडतो मी
वादळ असंख्य येतात उध्वस्त कराया मला
नेहमी सगळ्यांना एकटाच नडतो मी
पराभवाचे शल्य घेऊन कालच्या
कधी घडतो तर कधी बिघडतो मी-
अब नये जख्म के लिये, तयार हो जा ए दिल,
सुना है कुछ लोग जरा प्यार से, पेश आ रहे है...
-
आज टॉस च्या वेळेला रोहितने कोहलीला
बाथरूम मध्ये बंद करून स्वतः जायला पाहिजे होत..
-