Vinay Patil Kaulavkar  
14 Followers · 7 Following

Joined 3 October 2018


Joined 3 October 2018
14 JAN 2022 AT 8:15

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

-


1 JAN 2022 AT 7:47

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
नविन वर्षात आपले जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
😇🙏हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !😇🙏

-


6 NOV 2021 AT 8:28

प्रिय ताई

-


5 NOV 2021 AT 8:55

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा...!!😊🎇

-


3 NOV 2021 AT 23:13

उठा उठा दिवाळी आली 🎇🎇

-


3 NOV 2021 AT 23:04

शुभ दीपावली

-


2 NOV 2021 AT 8:07

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो

ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची

आणि भरभराटीची जावो

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!!🎇🎇🎇

-


1 NOV 2021 AT 7:47

💥😊आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.💥😊
🙏🧨वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏🧨

-


1 AUG 2021 AT 8:35

“I find myself extremely lucky to have a friend's like you who is much more than a friend to me, who is my life…. Warm wishes on Friendship Day.”

-


14 JAN 2021 AT 7:20

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

-


Fetching Vinay Patil Kaulavkar Quotes