आईची आठवण सुगंधी
आयुष्यभर दर्वळत रहाते
नकळत मनाचे आभाळ
आर्द्र मेघात भिजवित रहाते
हा एकच कोपरा विश्रांतीचा
मन हळवे होत रहाते..
सय पैंजणी पैठणी हळुवार
मनावर चांदणे सिंचित रहाते-
1 NOV 2017 AT 20:17
आईची आठवण सुगंधी
आयुष्यभर दर्वळत रहाते
नकळत मनाचे आभाळ
आर्द्र मेघात भिजवित रहाते
हा एकच कोपरा विश्रांतीचा
मन हळवे होत रहाते..
सय पैंजणी पैठणी हळुवार
मनावर चांदणे सिंचित रहाते-