इंतेजार अगर लंबा हो तो चलता है
लेकीन एक तरफा हो तो खलता है .-
इथली रात्रीची शांतता बघितली की
घराची खूप आठवण यायची
उशित कधी एकट्याला रडू आल तर
माझी स्वप्न मला धीर द्यायची ...-
ती स्त्री जर चरित्र हिन होती स्वतः च शरीर विकत होती ...
मग तिच्या कडे जाणारा पुरुष इज्जातदार कसा झाला ❓-
कैसे कर लू मोहब्बत
मोहब्बत का अंजाम देख चुका हू
दिल लगाने से डरता हु
क्यूकी आशिको के इतिहास देख चुका हु ...
-
जग बदलण्याच्या स्वप्नांपासून
तर
स्वतःलाही न बदलता येण्याच्या
पश्चातापा पर्यंत...-
बात ना मेरे अपनो की है
नाही मेरे यारो दिलदारो की है
बात अब सिर्फ मेरे सपानो की है-
हर माँ बाप के लिये उनके बच्चे उनकी जिंदगी मे सबसे ज्यादा जरूरी होते है
पर उन बच्चो के लिये भी वो माँ बाप उतने ही जरूरी है होते है क्या ?-
जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन
आणि नसेल
तर मी तो स्वतः निर्माण करेल
- छत्रपती शिवाजी महाराज-
शब्द हे माेफत मिळतात
पण
त्या शब्दांचा वापर आपण कसा करताे
यावर त्या शब्दांची
आणि
आपली किंमत ठरत असते ...-