मराठमोळी परंपरा आपली..
मराठमोळा हा साज,
अभिमानास्पद ही संस्कृती..
साजरी करूया आज.
!! मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वप्नगुंफण @ विक्रांत लाळे-
27 FEB 2019 AT 12:46
मराठमोळी परंपरा आपली..
मराठमोळा हा साज,
अभिमानास्पद ही संस्कृती..
साजरी करूया आज.
!! मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वप्नगुंफण @ विक्रांत लाळे-