Vikram Edke   (Vikram Edke)
3 Followers · 2 Following

Poet | Screenwriter |Lyricist
Joined 26 July 2020


Poet | Screenwriter |Lyricist
Joined 26 July 2020
8 MAY AT 9:53

शत शत शतकों से रिपु भर भर के हुंकार भरे
अक्षय्य हमारे है तुणीर और धनुष भी टंकार करे
अरिमुण्डविखण्डन हेतु लालायित हमारी असि
जननि जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि

— © विक्रम एडके

-


3 MAY AT 11:04

एकाच माणसात वसतात इथे अनेक माणसं
इथेच वसतो कान्हा आणि इथेच वसतो कंस

इथेच वसते पापही रे अन् इथेच वसते पुण्य
इथेच की रे अनंत अनादी इथेच आणिक शून्य
इथेच वसते प्रेम अनावर इथेच वसतो राग अनादर
सहा रिपुंचा वृश्चिकदेखील इथेच करतो दंश

इथेच वसते निष्ठा आणि इथेच वसतो द्वेष्टा
तारुण्याची वार्धक्याकडून इथेच होते चेष्टा
इथेच लागते ओढ अनामिक इथेच होतो मोह क्षणिक
जपून ठेवलेल्या स्मृतींचाही इथेच होतो भ्रंश

परमार्थाच्या दुलईला लागे इथेच स्वार्थाचे अस्तर
इथेच घेऊनी नाव रामाचे अलगद तरंगती प्रस्तर
इथेच होतो जन्म पुन्हा रे इथेच भोगतो भोग पुन्हा रे
श्रद्धेसवे शंकेचाही इथेच वाढत जातो वंश

— © विक्रम श्रीराम एडके

-


3 MAY AT 10:59

एका माणसामध्ये वसतात इथे अनेक माणसं
इथेच वसतो कान्हा आणि इथेच वसतो कंस

इथेच वसते पापही रे अन् इथेच वसते पुण्य
इथेच की रे अनंत अनादी इथेच आणिक शून्य
इथेच वसते प्रेम अनावर इथेच वसतो राग अनादर
सहा रिपुंचा वृश्चिकदेखील इथेच करतो दंश

इथेच वसते निष्ठा आणि इथेच वसतो द्वेष्टा
तारुण्याची वार्धक्याकडून इथेच होते चेष्टा
इथेच लागते ओढ अनामिक इथेच होतो मोह क्षणिक
जपून ठेवलेल्या स्मृतींचाही इथेच होतो भ्रंश

परमार्थाच्या दुलईला लागे इथेच स्वार्थाचे अस्तर
इथेच घेऊनी नाव रामाचे अलगद तरंगती प्रस्तर
इथेच होतो जन्म पुन्हा रे इथेच भोगतो भोग पुन्हा रे
श्रद्धेसवे शंकेचाही इथेच वाढत जातो वंश

— © विक्रम श्रीराम एडके

-


15 APR AT 23:57

संघर्ष करना उतना कठिन नहीं जितना संघर्ष करते हुए अपने अन्तर की अग्नि जीवित रखना।

— © विक्रम एडके

-


6 JAN AT 13:13

सच्चिदानन्दमूर्ति स्वरब्रह्मरूपम्।
श्रृतिहितकारी हि तव स्वरूपम्।।
सङ्गीताधिपतिर्यो वैराग्यपूर्णम्।
तस्मै रहमानाय नमोऽहं नमोऽहम्।।

— © विक्रम एडके

-


6 JAN AT 11:44

सच्चिदानन्दमूर्ति स्वरब्रह्मरूपम्।
श्रृतिहितकारी: तव स्वरूपम्।।
सङ्गीताधिपतिर्यो वैराग्यपूर्णम्।
तस्मै रहमानाय नमोऽहं नमोऽहम्।।

— © विक्रम एडके

-


14 OCT 2024 AT 23:13

तेरा नाम सुनता हूँ तो दिल बहक जाता है
पर यह भी सच है कि दिन महक जाता है

— विक्रम एडके

-


13 AUG 2024 AT 12:28

नीन्द त्यागी
प्रीत साखी
आस तुमरी साँवरे
मँझधारे
भय दिखावै
पार कर दे नाँव रे

— © विक्रम एडके

-


20 JUL 2024 AT 11:13

Wrote another song for the legendary A. R. Rahman!

Details soon..

-


21 JUN 2024 AT 10:10

योग योग की बात है योगी
योग योग से योग कराएगा
योग का योग से योग हुआ
तो योग ही संयोग बनाएगा
— विक्रम एडके

-


Fetching Vikram Edke Quotes