Vikas Pawar   ($VikasPawar$)
1.1k Followers · 701 Following

Engineer by profession, writer by passion :).
Wish me on 12th October
Joined 24 March 2017


Engineer by profession, writer by passion :).
Wish me on 12th October
Joined 24 March 2017
29 APR AT 2:40

कळीचे उमलणे
हे प्रारब्ध आहे
सुगंधाचे देणे
तिला लाभलेले आहे
नकळत तिचे अर्पणे
या मूर्तीस मान्य आहे...

-


29 APR AT 2:35

बंध हे रेशमाचे
कसे सोडवू सये
बाहुपाशात यावया तुझ्या
मन हे आसुसले...

-


21 MAR AT 3:11

काहीली जीवाची
का कराया लाविली ?
तू तिथे अन् मी इथे
प्रीत वेडी जाहली...

-


17 MAR AT 22:56

नितळ प्रेम तुझे अन्
काव्यासम तुझी ओढ.
श्वासात श्वास गुंफला जावा
हीच भावना गोड...

-


23 DEC 2024 AT 22:57

वेळेच्या मागोमाग,
येणे काही शक्य होत नाही.
साडेचार घटकांची,
ही मालिका काही संपत नाही...

-


23 DEC 2024 AT 22:53

शब्द हरवून जातात,
आठवणींच्या निबीड अरण्यात.
शोधतो स्वतःलाच मी,
तुझ्या काव्यातल्या शब्दार्थात.

-


10 OCT 2024 AT 23:10

Det er ikke så lett å forstår noen.
De ser annerledes ut enn de er.

-


10 OCT 2024 AT 1:27

My feelings collide with
the rhythm of my breath,
My flawless emotions start flowing
Through the pounding heart beneath...

-


23 SEP 2024 AT 12:22

तुझे अदृश्य असणे एका शक्तीसारखे.
माझे अव्यक्त असणे एका बंधनासारखे.
माझ्या असण्याने तुझे बंध मोकळे व्हावेत,
एवढी एकच माफक अपेक्षा आहे.
पण तुझे बंध तुला सोडवत नाहीत.
आणि माझी लेखणी काही पुढे सरकत नाही...

-


17 SEP 2024 AT 21:59

Life is like a tiny paper boat.
The more We push it,
the more it will sway.
We cannot sail through,
But We can enjoy seeing them,
Floating through the small ponds,
On rainy days...

-


Fetching Vikas Pawar Quotes