In India 🇮🇳 who are the Real Hero and Heroine.
Don't say any name from Bollywood actors and actresses name, they are not real Hero's
Every men and women who are serving in Indian Security Forces like Army Navy Air etc they are Real Hero and Heroine
जय हिंद जय भारत जय जवान जय जवान जय जवान-
नुतन वर्षाभिनंदन
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
हिन्दु नवीन वर्षाच्या शुभेच्छा
संवत्सर नाम : प्लव
विक्रम संवत :२०७८ शक :१९४३-
In Bollywood
Award Ceremony means
Sometimes Purchase Award Ceremony-
It's so simple to become a Ajmal Kasab
But very difficult to become a Abdul Kalam
अनLiमीited माणुसKey-
भारतातील नागरीक स्वतःच्या जाती धर्माचे नेतृत्व करताना आढळतो, पण परकीय देशाची युद्ध करायची वेळ आली तर त्यांना देशासाठी लढावे लागेल
हे तो विसरतो-
खरा पुरूषार्थ हा कर्तृत्वावर असतो
तो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, वा नपुंसकलिंगी नसतो
-
ईन्दुहत्येनंतर हजारो शीखांच्या हत्येचे समर्थन करणारा राजीव गांधी पंतप्रधान होऊ शकतो.
मग खोट्या आरोपांची़ बळी साध्वी प्रज्ञा निवडणुक का लढवू शकत नाही?-
शिक्षण हे आतुन येतं, तुम्हाला ते संघर्ष, प्रयत्न आणि विचार ह्यांतुन प्राप्त होतं.
नेपोलिअन हिल
विश्वातला एकच कोपरा असा आहे कि, जो सुधारण्याची तुम्ही काहीतरी खात्री तरी देऊ शकता आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः आहात.
आल्डस हक्सले-
हर घर से अफजल निकलेगा
😠😱😨
वैसे भी अब्दुल कलाम बनना सबके बस की बात नहीं
-