Vijay Nikam  
14 Followers · 2 Following

Joined 1 June 2019


Joined 1 June 2019
14 JAN 2023 AT 19:15

*सोबतीचे सहप्रवासी कसे मिळतात*
*यावरच बराचसा "प्रवास" अवलंबून असतो*
*मग प्रवास "रस्त्यावरचा" असो की "आयुष्याचा".*

*🌞🌹शुभ रात्री 🌹🌞*

-


1 JAN 2023 AT 0:15

नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे, पेन म्हणजे तुमचा हात आहे. तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे." नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

-


29 SEP 2022 AT 8:18

*जे साधं आणि सोपं असतं ना,*
*ते नेहमीच छान असतं,*
*मग ते जगणं असो,*
*वा वागणं..!!*

*🌞🌹शुभ सकाळ🌹🌞*

-


17 AUG 2022 AT 8:08

*प्रश्र्न एकच असतो ! परंतु मन अविचारी ! असेल तर अडचणी निर्माण करतं. मन विचारी ! असेल तर संघर्ष करतं. मन कणखर ! असेल तर त्याच प्रश्र्नाला, संधी समजून यश ! खेचून आणतं............*
Good morning

-


22 JUL 2022 AT 8:25

*ज्यांच्याशी बोलताना
आनंद दुप्पट होतो
आणि दुःख अर्धे होते*
*तीच आपली असतात ..
बाकी सारे जग असतात*

-


16 JUL 2022 AT 10:47

कधी तरी...
मी आहे सोबत

-


9 APR 2022 AT 8:40

*पंगत चुकली तर एक*
*वेळचे जेवण चुकते*
*पण संगत चुकली की*
*आयुष्याची दिशा चुकते*
*या साठी योग्य माणसं*
*बरोबर असणे गरजेचे*
*असते* ..!!!
🌹🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🌹

-


5 APR 2022 AT 21:22

प्रिये . . ‌.
*शब्द हे एका चावीसारखे* *असतात,*

*“कधी मन मोकळे* *करतात...*
*तर कधी तोंड बंद* *करतात!”*
*तडजोड म्हणजे शरणागती* *नव्हे* ,
*तर ती परिस्थितीवर केलेली*
*मात असते..!!*

🌹 *शुभ रात्री* 🌹

-


2 APR 2022 AT 9:38

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

-


15 SEP 2021 AT 21:41

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री

-


Fetching Vijay Nikam Quotes