varsha pawar   (Varshu)
133 Followers · 48 Following

Joined 20 February 2020


Joined 20 February 2020
21 APR 2021 AT 23:54

कुछ हो ना हो सभी को ज़िन्दगी में एक बार

सच्चा प्यार ज़रूर होता है,, और वो कभी पूरा नहीं होता…

-


1 JUL 2020 AT 9:59

चाले पंढरपूरच्या वाटेवरी
नामस्मरण घेत भक्त
टाळ चिपळ्या मृदुंग तुतारी
मुखी नाम विठ्ठल श्रीहरी🙏

-


30 JUN 2020 AT 19:21

माझी एक मैत्रीण हरवलेली आहे
गोड बोलणारी,गालात हसणारी,
रुसणारी, फुगणारी
सापडली तर सांगा....

-


29 JUN 2020 AT 21:23

सुनकर भी एक मासूम सी
चेहरे पे मुस्कान आती है...

-


28 JUN 2020 AT 19:45

तुम बसे हो






हमारी जात..

-


27 JUN 2020 AT 23:06

जब उनसे प्यार भरी बाते होती हैं





जब उनसे बाते नही होती..

-


27 JUN 2020 AT 22:58

म्हणता की प्रेमात आठवण आली की डोळे बंद केले की चेहरा समोर येतो,
पण खरच मना पासून प्रेम केलं ना त डोळे बंद करायची पण गरज नाही...

-


27 JUN 2020 AT 21:48

होकार कधी नकार झाला कधी कळलच नाही मला..

-


27 JUN 2020 AT 21:41

आयुष्य एक पण स्वप्न अनेक
जाग येताच काहीच हातात नसतं,
सगळे म्हणता की आयुष्य एकदाच भेटत
मग का एवढ दुःख भरलेलं असतं,
वाटत की आहे कुणी सोबती आपल्या
पण तो भास असतो अस्तित्वाचा...

-


28 APR 2020 AT 19:08

घास अडकला की
खोकला येतो,
आणि कुणात जीव अडकला त उचकी,
तुझ्यात आणि माझ्या मध्ये कुठे दुरावा आहे,
आठवण तू काढावी आणि उचकी मला लागावी...

-


Fetching varsha pawar Quotes