Teacher is one of the best guide, who shows you always right way
-
If you are ready to hard work at any time,
Then
Success is yours.-
एखाद्या विषयात कमी गुण मिळाले, याचा अर्थ असा नाही, की त्या विषयाचा पेपर अवघड होता. पेपर अवघड किंवा सोपा नसतो, तर त्याचा अभ्यास करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो.
आयुष्याचं ही तसंच आहे. इथे कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त आपण १००% प्रयत्न केले पाहिजेत.-
या जगात निःस्वार्थी अशी
एकमेव गोष्ट आहे
तो म्हणजे निसर्ग
आणि
या जगात स्वार्थी अशी
एकमेव गोष्ट आहे
तो म्हणजे मनुष्य
म्हणूनच निसर्गासारखं निस्वार्थी जगणं मनुष्याला कधीच शक्य होणार नाही
आणि
मनुष्यासारखं स्वार्थी जगणं निसर्गाला पटणार नाही.
यामुळे स्वार्थी मानवजातीबद्दल काहीतरी करण्याऐवजी निःस्वार्थी निसर्गासाठी काहीतरी केलं तरंच त्याचं चीज होईल.
-
ती नसती तर, नसते जन्मले पांडव अन
जन्मलेच नसते कौरव कधी
इतिहासाच्या पानावर महाभारताचा
लिहिलाच गेला नसता गौरव कधी
ती नसती तर श्री कृष्ण ही नसते गेले
द्रौपदी चे वस्त्रहरण थांबवायला
द्रौपदी विनाही नसतेच गेले पांडव
कौरावांशी महाभारत युध्द करायला
ती नसती तर
नसतंच झालं सीताहरण
अन रामानेही केलं नसतं
लंकापती रावणाचं दहन
तिच्यामुळेच लिहिलं गेलंय
इतिहासाचं प्रत्येक पान
तिच्या कर्तृत्वानेच उंचावलीये
अभिमानाने साऱ्यांची मान
वर्तमान ही गुंतलाय आता
ती च्याच अवती भवती
अन भविष्यालाही मिळतेय
आता तिच्याचमुळे गती
ती नसती तर भारतंच काय
अख्या जगाचं अस्तित्त्व नष्ट झालं असतं
तिच्या विना जगणं समाजाला
सुस्पष्टच झालं नसतं
-
या जगात ज्याला कोणतीही
जात, धर्म, पंथ, वर्ण, गरीब-श्रीमंताचा
भेद नाही असा एकमेव व्यक्ती आहे, तो म्हणजे
🎯 शिक्षक 🎯
त्याला फक्त ज्ञान वाटणं माहिती असतं
आणि खाणीतून हिरे घडवावे तसे,
यशवंत विद्यार्थी घडवणं माहीत असतं.-
सिर्फ तुम्हारे दिल तक पहुँचता है
जहाँ से गुजरने का जिक्र था हमारा
पर चाहते हुए भी उस मंजिल तक नहीं पहुँचे।
🙄💔-
जैसे छुटी हुई ट्रेन
जिसके जानेके बाद पचतानेसे
सिर्फ तकलीफ मिलती है।-