Vandana Wani  
10 Followers · 4 Following

Joined 21 August 2020


Joined 21 August 2020
6 NOV 2021 AT 7:38

आठवणींची कुपी उघडता ,
            प्रेमानंद पसरे चहूकडे ...
होताच स्वार तयावरी ,
            आपसूकच  गाली खळी पडे ...

-


5 NOV 2021 AT 8:12

जरी तुझ म्हणनं
       मला पटतंय ,
तरी तुझ गप्प राहणं
        मला खटकतंय ...

-


30 OCT 2021 AT 23:40

बाकी नगिन्यांमध्ये
तुच एक दागिना आहेस
          कारण
   तू फक्त तू आहेस



-


28 OCT 2021 AT 13:10

जीवन एक प्रवास आहे ,
         म्हटले तर भास आहे ...
              नाही तर फक्त र्‍हास आहे .

-


26 OCT 2021 AT 10:56

नाही कोणी तुझ्यासाठी ,
असे कधी समजू नको ...
तुझ्यासाठी तू आहेस ,
हे कधी विसरू नको ...।।१।।
नसशील तू कोणाची ,
तर फरक फारसा पडणार नाही ...
पण नसशील तू स्वतःची ,
तर नुकसान मात्र अटळ आहे ...।।२।।
कितीही त्यांच्यात रमली ,
तरी तू हरवणार आहेस ...
रमली जर स्वतःत तू ,
तुलाच तू गवसणार आहेस ...।।३।।
नाही म्हणत मी तुला ,
सोडून दे जवळच्यांना ...
स्वतःलाही  निरखून बघ ,
फक्त त्यांना सांभाळतांना ...।।४।।

-


24 OCT 2021 AT 0:05

तुझ्या इतके प्रेम भले ,
नाही जमणार मला आज ...
प्रेम मात्र तुझ्यावरच करेल ,
देशील ना रे मला साथ?

आहे मी साधी ,
नाही जमत स्वार्थ साज
चुकेल कधी सांभाळून मला
देशील ना रे मला साथ ?

होईल मी कधी उदास ,
गर्दीत असून एकटीचा भास ...
उभारी देऊन मनाला माझ्या ,
देशील ना रे मला साथ ?

आहे मी फक्त तुझी ,
नाही कोणाची खास ...
पकडून माझा हात ,
देशील ना रे मला साथ ?

-


22 OCT 2021 AT 22:53

लिहिल काही तुझ्यावर ...
        म्हणून विचार केला त्यावर
पण , शब्द पडले अपुरे कारण ...
         मनात फक्त तुझाच वावर .


-


17 OCT 2021 AT 23:47

              
अलक - ४

आयुष्यभर साथ देईल ...
कधीही एकटे सोडणार नाही ,
असे वचन त्यानेच तिला दिले .
आणि ...आणि तिच्या एका बेसावध क्षणी ,
त्याने तिला एकटे सोडून दिले .

-


17 OCT 2021 AT 12:58

Never be ...
assumed for anyone ,
Result will be ...
Mental stress only .

-


16 OCT 2021 AT 14:58

मन एकटे ...
      आठवणींचे जाळे ...
विरह दाटे .

-


Fetching Vandana Wani Quotes