दूर हो तो क्या हुआ,
तुम्हे याद करना अब आदत है मेरी...
कभी भुला ना पाओगे
ऐसी दिलकश चाहत है मेरी....-
Vaiju Chandavale
(© Vaiju)
12 Followers · 5 Following
Professional singer , lyricist
Joined 3 December 2021
17 MAY AT 12:15
14 FEB AT 21:46
लढता लढता कुर्बान झाले...
भारत मातेच्या रक्षणासाठी,
हसता हसता त्यांनी प्राण सोडले...-
11 JAN AT 15:42
पर हम ना रुकेंगे कभी...
हैं विश्वास हमे खुद की मेहनत पर,
अपने हौसले न टूटने देंगे कभी...-
11 JAN AT 15:15
अबोल होते शब्द,
पण खूप काही सांगून गेले...
मौन हुंदक्यांचे आवर्तन,
मन मोकळे करून गेले....
-
4 DEC 2024 AT 23:18
💖त्याचं वय जरा कमीच राहिलं..
पण जे प्रेम होतं......
ते जगात भारी होतं 💖-
12 SEP 2024 AT 11:37
आपली मान आणि दुसऱ्यांचा मान,
याचा समतोल साधला की ,
नाती समतल आणि आनंदी राहतात....-
11 SEP 2024 AT 10:21
that every challenge is important to make your life successful.
-
11 SEP 2024 AT 10:02
आपलं प्रेम म्हणजे ,
अनपेक्षित ऋणानुबंध जुळलेले...
भावनांनी कळलेले पण,
शब्दांच्या पलीकडले....-
21 JUN 2024 AT 19:27
Music is that yoga which relieves your tensioned nerves,
A melody that calms and guides your swerves.-