ख्वाबों में आकर एक चेहरा
दिल पर दस्तक देता एक चेहरा
होश खोने को मजबूर करता
मुस्कुराता हुआ वह एक चेहरा
अपनी अदाओं से कत्ल करता
अनजान सबसे भोला एक चेहरा
दूर रहा करते थे इश्क़ के नाम से
प्यार करने को विवश करता एक चेहरा
मेरे हर नजम, हर गजल में देखो
पाओगे खूबसूरत वह एक चेहरा-
कधी ना कळे खेळ वेडे,
पाहता पाहता डाव मोडे...
विचारांचा लपंडाव चालूच राही,
आठवणींचा झुला झुलतच राही...-
तू केसात माळलेला पाहून गुलाब मोगरा,
मला करून जातो पार तुझा वेडा बावरा.
पण जेव्हा लावतेस आवडता चाफा माझा,
खुलून दिसे प्रित माझी अन् चेहरा तुझा लाजरा.-
One day I will die,
Without saying you goodbye.
Hope you will remember me,
That I never told you any lie.
--- Vaibhav Shinde...-
जिथे तिथे भेटे तू
मनी माझ्या वसे तू
दर्शन घडे नित्य तुझे
चरा चरात दिसे तू
अवती भवती गर्दी सारी
परी सर्वात भासे तू
गुलाब मोगरा बावरा केवडा
चाफेकळी होऊनी हसे तू
संकटास भिडे हसुनी...मात्र
छोट्या गोष्टीस रुसे तू
माझ्यासाठी एकच ते प्रिय
जीवनात आनंदी असे तू
सागरा एवढे प्रेम माझे
सांग विसरशील कसे तू-
आँखे बंद करु तो ख्वाब तुम्हारा,
आँखे खोलू तो खयाल तुम्हारा,
बढ़ी कशमकश में है यह दिल मेरा,
आँखे करना चाहती है दिदार तुम्हारा ।-
तेरे दिए गए हर जख़्म का शुक्रिया ऐ जिंदगी,
जो मुझे हर पल और भी मजबूत बनाते गए ।-
तू कधी कर प्रेयत्न मला समजून घेण्याचा,
माझ्या भावनांचं पुस्तक थोडं उमजून वाचण्याचा.
असं लांब राहून नाही कळणार काही तुला,
वाचून पहा मन कधी विषय नाही हा टाळण्याचा.-
प्रेम म्हणजे...प्रेम म्हणजे...प्रेम असतं...
खरंच का ते एका दिवसासाठी मर्यादित असतं ?
प्रेम म्हणजे अथांग सागर असतं,
शिंपल्यातलं सुंदर ते मोती असतं.
प्रेम म्हणजे उन्हात सावली असतं,
सुखा दुःखातील तुझी साथ असतं.
प्रेम म्हणजे निरंतर चालणारा प्रवास असतं,
जे काही आपल्यात आहे तेच तर प्रेम असतं.
प्रेम म्हणजे...प्रेम म्हणजे...प्रेम असतं...
तुझं नी माझं जसं जीवापाड असतं...-
धर्म के नाम पर इंसान को लड़ाया जा रहा है,
लगता है देश में चुनाव का मौसम छा रहा है ।
संभलकर रह इस मुल्क में जरा तू ऐ इंसान,
यह मुल्क अब अंधा देशभक्त चला रहा है ।-