Vaibhav Pawar   (✍️ वैभव पवार)
181 Followers · 13 Following

read more
Joined 21 November 2018


read more
Joined 21 November 2018
6 FEB 2022 AT 15:33

कायम ऐकावीशी वाटावी
अशा कैक गाण्यांची यादी आहे ..
भुरळ घालूनी श्रोते रसिकांना
अग्रस्थानी फक्त लता “दीदी” आहे !

-


20 JUL 2021 AT 22:11

गजर कानी पडला
जो तो मदहोश झाला
माऊलीचा माझ्या
आज जयघोष झाला !

विठ्ठल , विठ्ठल !

-


17 DEC 2018 AT 21:10

काळोखाला इतके सरावले डोळे धूसरसं दिसतंय उजेडात येऊन !

-


23 DEC 2021 AT 11:58

और अपना टाइम आएगा ! 😇

-


23 DEC 2021 AT 0:28

त्या कातरवेळी आठवणी
का दाराशी रांगू लागल्या ...
त्यांचीही दखल घ्यावी आता
हेच जणू .. सांगू लागल्या !

-


23 DEC 2021 AT 0:22

दुनियानेही मेरी शिकायत की हैं !

-


23 DEC 2021 AT 0:21

सांगु का तुझ्या कानात ? 😉

-


23 DEC 2021 AT 0:20

फिर भी जो हुआ वोही सही था !

-


23 DEC 2021 AT 0:18

ओलांडण्यासाठी हृदयाची चौकट पार पाडावी लागते !

-


23 SEP 2021 AT 13:42

साम्य आहे किती तरी
तुझा-माझा गाव वेगळा आहे
तुझा देव वेगळा असेल
कि माझा भाव वेगळा आहे !

-


Fetching Vaibhav Pawar Quotes