काही माणसं आणि काही क्षण....हे न विसरण्यासारखे....न विसरण्यासाठीच असतात....
आपल्या आयुष्याची कमाई असतात....'फक्त' आपलीच....नि....'फक्त' आपल्यासाठीच....-
काही माणसं न सापडण्यासाठीच हरवलेली असतात.
जाणून बुजून हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाहीत....-
A tiny hands to hold, the greatest love we know.... Truly a miracle, a gift from above. Say hello to our SON.
-
"The New Year has arrived,
May your fears fade away,
Your strength grow and
Your dreams come true."
- Motorman Training Centre,
Kurla-
काहींनी रात्री जागून फोन केले....काहींनी रात्री जागून मेसेज केले....
काहींचे Whatsapp मेसेजवर भागले....
काहींच्या फक्त मेसेजवर आम्ही भागवून घेतले....
काहींनी बहुतेक मनातल्या मनात शुभेच्छा दिल्या
Its all about priority....
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छा दिलेल्या प्रत्येकाला मनापासून आभार.... 😊-
जें जें दृष्टीनें देखिलें |जें जें शब्दे वोळखिलें |
जें जें मनास भासलें |तितुकें रूप जयेचें ||-
खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो.
प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ !
अनादी, अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार ?
गणेश, महादेव ही तत्त्वं आहेत सृष्टीतली ! विसर्जन माणसांचं असतं आपल्यासारख्याच !
तत्त्वं चिरंतन असतात.-
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा
श्री शालिवाहन शके १९४४
शुभकृत संवत्सरारंभ-