इतना कमजोर तो मै भी न था कभी...
आजकाल बस छुने से बिखर जाता हूँ..!-
"प्रवासात काही ठिकाणं अशी लागतात जिथे
कायमचा मुक्काम ठोकावा असं खुपदा वाटतं..!
एकदा तिला भेटल्यास वाटलं होतं आणि
त्यांनंतर प्रत्येक चित्रपट पाहताना..! ✍🏻
वाटा खुपदा बदलल्या पण चालायचं न कधी थांबवलं
न कधी कोणी थांबवू शकेल...
हा, जेव्हा श्वास थांबतील तेंव्हापण फक्त
या शरीराचाच प्रवास थांबेल माझा आत्मा मात्र
नेहमी नवनवीन गोष्टी करण्याचा आनंद घेतच राहिल..!"
हर साल की तरह खुश तो बहुत हूं आज 😊❤️🔥-
संयमाची परीक्षा जेव्हा हद्दीपलीकडं बघण्यात येते
तेव्हा होणारे परिणाम हे जिद्दीवर अवलंबून असतात...
खंडेराव., जिद्द असेल तर हद्द नव्याने आखता येते...!-
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त.,
"आयुष्याच्या रंगमंचावर कृष्ण होता आलं पाहिजे..!"
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा💐-
‘असावी कुठली तर एक जागा जिथे.,
आपली “अनुपस्थिती” पण प्रकर्षाने जाणवावी..!’
असाच मी काल्पनिक 💫
*कुणाच्या हृदयात तर कुणाच्या विचारांत..!*-
आपल्या सुखाच्या प्रसंगी हक्क सांगायला तर सगळेच येतात.
पण
दुःखाच्या प्रसंगी हक्क सांगायला खूप हिम्मत लागते.,
अन तेव्हा हक्क सांगतात तीच
आपली माणसं असतात..!-
विठ्ठलच सारथी, विठ्ठल सांभाळे धुरा l
शरीर रमले श्रमात, मन निघाले पंढरपूरा ll
शरीर विसावे थकून, मन करी सैरभैर l
डोळे बंद करता, दिसे चंद्रभागा तीर ll
काहीही असो बा विठठला, निघे मनातून वारी l
वरवर दिसे ना कसली ओढ, पण आत्मा असे वारकरी ll
-
शोणित धरती गंध गुलाबी,
ये चंदन की माटी है.,
मांग भरो और तिलक लगाओ
ये सिंदुरी माटी है..!
इस मिट्टी से तिलक करो,
ये धरती है बलिदान की...
#हल्दीघाटी_विजय_दिवस-