आज उनको आखिरी खत लिख आए ।
अपनी बर्बादी का आलम लिख आए ।
हो गए हैं बेवफा हम बेशक
अपने हाथों अपना इंतकाल लिख आए ।
आज उनको आखिरी खत लिख आए ...😭
-
वर्षांच्या शेवटी
बरच काही राहून जात...
अंगभरच चांदण
एका रात्रीत न्हावून जात...
-
असतात हजार दार
मनाच्या खिडकीला
वळून पुन्हा तिथंच जात
आठवांच्या संगतीला
-
निसटत चाललेला श्वास...
वर्तुळाकार फिरणारा घड्याळाचा थरथरता काटा....
सरत चाललेली रात्र.....
थांबवावी वाटते.....
चार क्षण स्वच्छंद जगण्यासाठी...-
एक गोष्ट अजूनही कळली नाही मुलगी झाली की लोक धाय मोकलून का रडतात ?
अनेक जणांना पाहिलयं मी...
- आज मनात आलेला विचार
( वेश्येला मुलगी झाली की कुंटणखान्याच्या मालकिणीला आनंद होतो )
😢 स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....-
कधीकधी काय लिहावं तेच कसं सुचत नाही
मनात वादळ सुरु असतं पण कागदावर ते उमटत नाही
भावना स्पष्ट असतात परंतु पेनावरच धुकं फिटत नाही
-
भौतिक जगात जगणाऱ्या लोकांना
जगता कधीचं येत नाही
ज्यांना जगता येतं त्यांना
लोक जगूचं देत नाही..-
चिता रचून झाली आता
अग्नी दान बाकी आहे
सुखं भोगून झाली आता
दुःख हाताळणं बाकी आहे.......-
न जाने कैसे रंग बदल लेते हैं लोग
हम तो बस एक ही रंग में रंगे हुए हैं
बेरंग सी लगने लगी है दुनिया उनके बिना
पुरी जिंदगी में जैसे सुरंग लगी हुई हैं।-