18 OCT 2019 AT 22:55

निसर्ग आहे आपला मित्र
बदलू नये त्याचे चित्र,
पर्यावरणाचा समतोल
ढासळलेला दिसतो सर्वत्र....

- Uju