"कौतुक हा फार छोटा शब्द आहे."
पण ते करायला मन मात्र
खुप मोठं लागतं...!!-
*ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !*
*प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!*
*। । ब्रह्मध्वजाय नम:।।*
*हिंदूनुतनवर्षाभिनंदन !*
*चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा*
आपणांस आणि आपल्या
कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या आणि
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿-
कितनी ऐश से रहते होंगे
कितने इतराते होंगे
जाने कैसें वो लोग होंगे
*जो उसको भाते होंगे....*-
'नातं' म्हणजे काय?
सुंदर उत्तर...
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे "नात". . .-
मशीनी दौर है साहब,
उँगली से delete kar दी जाती है
उम्र भर की यादे. . .
~Gulzar-
मोहब्बत रही़
चार दिन जिंदगी मैं...
रहा चार दिन का
असर जिंदगी भर. . .❤️-
तुझे कोई और भी चाहे
इस बात से दिल
थोड़ा जलता है
पर फखर है इस
बात पे कि
हर कोई मेरी पसंद पे
ही मरता है...-
"प्रेमाला वयाची मर्यादा नसते,
जिथे मनाला समजून घेतलं जातं.,
हट्ट पुरवले जातात तिथे
सुंदर प्रेम होऊन जात...."
❤️💙💛-