जीसने अकेले रह कर
अकेलेपन को जिता हैं उसने
सब कुछ जिता है..!-
मला कधी कधी असं वाटतं की,
आपण स्वार्थी होण्यापेक्षा
कुणाचा तरी सारथी झालं पाहिजे
पण कधी असे अनुभव येऊन
जातात की, आता सारथी
होण्यापेक्षा आपण स्वार्थीच
झालेल बरं...!-
कुणी कुणासाठी किती त्याग केला.,
ह्याचा हिशोब आला की,
आंब्याच्या झाडाने आपला मोहोर
येण्याचा काळ संपला हे जाणावं...!
संकटात कुणी न कुणाचे सोबती,
मग कशाला हवी ती खोटी नाती....-
व्यापता न येणारं
अस्तित्व आणि
मापता न येणार
प्रेम म्हणजे मातृत्व..!!
....MOTHER DAY....-
ज्यांना काळजावरचे घाव
आणि डोळ्यातील भाव कळतात.
त्याच नात्यांना खरा अर्थ असतो..,
बाकीची नाती केवळ माझी माझी
म्हणून वाहीलेली व्यर्थ ओझी असतात..!-
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.
म्हणजेच शाहू कोण
चोर कोण हे ओळखता
येईल...💯💯-
जेव्हा लहान होतो तेव्हा
मोठं व्हायची मोठी इच्छा होती
आता कळाल की अर्ध्या भावना
आणि तुटलेले स्वप्नापेक्षा
अर्धे गृहपाठ आणि तुटलेले
खेळणेच चांगले होते...💯😌-
सच तो हम बहुत पहले से जानते थे, बस देखना चाहते थे कि लोग झूठ कहां तक बोल सकते है...
-
अच्छी लगणी लगी है
ये खामोशियाँ भी अब हर
किसी को जवाब देने का सिलसिला
खत्म हो गया...-