" प्रवास "
आयुष्यात प्रवास महत्वाचा,
प्रवासात स्वतःच सिंहावलोकन गरजेचं,
सिंहावलोकनातून सकारात्मक बदल अपरिहार्य,
या बदलातून प्रगती कायम अपेक्षित,
प्रगतीत असताना मातीशी नाळ बांधिल,
मातीशी नाळ अतूट राहण्यासाठी सिंहवालोकन आलंच
परत, सिंहावलोकनासाठी प्रवास महत्वाचा
सरतेशेवटी ,
मन स्वस्थानात राहील कि ही साखळी मात्र अतूट.....
-
ओळखीतला माणूस सोयीचा वाटू लागला की मनातली माणुसकी संपत चाललीय समजायचं.— % &
-
वहिनींना होतायत आमच्या उलट्या उलट्या
हे पाहून विचारतायत चुलत्या चुलत्या,
आता तरी द्या good news च्या बातम्या बातम्या
Scene सगळा बघून हा
वहिनींना येतायत गिरक्या गिरक्या
गिरक्यांचा आकार कसा गोल गोल गोल गोल
सोनू आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल।। 1।।
वहिनींना व्हावं गोड पोर गोड पोर
दादा वाहिनिंची काळजी खूप कर खूप कर,
आणून ठेव त्यांना
काजूबदामपिस्ता बरणीभर बरणीभर
बरणीचा आकार कसा गोल गोल गोल गोल
सोनू आता तरी माझ्याशी गोड बोल गोड बोल।। 2।।
-
कुछ दिन के लिये हि सही मिल तो पा रहे थे हम,
हा, कुछ दिन के लिये हि सही मिल तो पा रहे थे हम ।
माना होठों पर गालियों कि बरसात हि सही,
हा ,माना होठों पर गालियों कि बरसात हि सही
पर कुछ लब्ज बया तो कर पा रहे थे हम।।
पर कुछ लब्ज बया तो कर पा रहे थे हम।।-
Hii
वाटतं रुसाव,
तू आहेस मनवायला म्हणून।
वाटतं रडावं,
तू आहेस आधार द्यायला म्हणून।।
ए बाळा ,इकडे बघ ना...
का ग इतकी समजुतदार आहेस ?
का ग इतकी निरागस आहेस ?
सहवासात तुझ्या माझं,
प्रत्येक पाऊल समाधानात आहे।
धमन्यांतल्या रक्तात माझ्या,
तुझ स्मरण सतत प्रवाहित आहे।।
किती सोसतीयस माझ्यासाठी,
निखळ निस्वार्थी प्रेमासाठी ।
नित्याची यावी तू माझ्या भेटी,
वाट बनवतोय या वळणासाठी।।
वाट बनवतोय या वळणासाठी...
-
लोग मुझे पुछ रहें,आजकल social media पे नाहि status डाल रहे हो और नाहि देख भि रहे हो ? ऐसा क्यूँ 🤔 ??
तो फिर मे बोल रहा हूं 😊😊
:आजकल मे जिंदगी ज्यादा जी रहा हू।।-
कल मिला मे खुदसे,😀
साले ने एक दि का......न के निचे,😑
बोला मुझे कहा था इतने दिन??🤔
बचपन में मिले थे हम।। 😦
Me:😶-
आठवणींत तुझ्या...
आठवणींत तुझ्या हुंदका गिळता नाही आला मला
नयनांनाही मग कोसळता मेघ नाही सावरता आला।।
भुण-भुण भुंग्यांसारखे बोल तुझे माझ्या कानी
पोरखळ निष्पाप लेकरासारखी सतत तू माझ्या पाठी।।
अमावस्येच्या रात्री सापडलेला काजवा ग तू
भर ग्रीष्मात मिळालेलं माठाचं पाणी ग तू।
पोखरत्या झाडाला फुटलेली पालवी ग तू
शून्यातही माझ्या मागे एक-एकटी उभी ग तू।।
सुख तुझ द्यावया जीव आज कालावतो
काबिल तुझ बनन्या देह आज झिजतो।।
आठवणींत तुझ्या ना थकलेला मी
आभासी दुनियेत रमलेला मी।
कुशीत तुझ्या खुशाल पहुडलेला मी
स्वप्न-स्वप्नांत गुंतलेला मी।।
कुशीत तुझ्या खुशाल पहुडलेला मी
स्वप्न-स्वप्नांत आज गुंतलेला मी।।
-