तूझ्या सारखी ना ही तूच पाहिजे😍   (A)
62 Followers · 38 Following

Lovely life
Joined 13 May 2021


Lovely life
Joined 13 May 2021

कुछ लोग ख़ास होते हैं,
मोहब्बत से अनजान होते हैं....
पहली नज़र में नहीं फ़िदा होते
वो पर जिंदगी के सफ़र में,
हमसफ़र बेमिशाल होते हैं...

-



ठरवून काही केल नाही.... घडवल ते नशिबाने..... गतजन्माची पुण्याई म्हणा की.... ह्या जन्माच्या
चांगुलपणाने.....

-



इतरांना समजून घेताना स्वाभिमान बाजूला ठेवला तरीही राहिली नात्यात पूर्णत्वाची उणीव..

स्वतःला समजून घेताना झाली खऱ्या अस्तित्वाची जाणीव..

-



दो तरफा सच्ची मोहब्बत मिलना इस सृष्टि का सबसे महंगा तोहफा है....

-



मला बेभान उडायचं, वाऱ्यासोबत तो नेईल तिकडे उडायचंय, नको मला मांजा, उगीचच सावरायला, त्यांची इच्छा असेल तिथे तिथे खेचायला, मला मोकळं जगायचंय

मला...माझ्या मर्जीच पतंग व्हायचंय...

-



वो करते रहते है साजिश कभी
रुकते नहीं है। हम भी बड़े जिद्दी है
जनाब हम किसी के सामने,
झुकते नहीं है।

-



मुझे तेरे जैसी नहीं मिलेगी ये मुझे पता है
पर तू भी मेरे जैसा ढूंढ के दिखा तो मैं मानु....

-



निभाने वाला आपकी हर गलती माफ कर देता है
और छोड़ने वाला बिना गलती के भी छोड़ जाता है..😑

-



काही गोष्टींना पर्याय नसतो
म्हणून त्या तशाच स्वीकाराव्या लागतात..

-



खर बोलून मन जिंका...
ठेवू नका मनात कसलीच शंका..

-


Fetching तूझ्या सारखी ना ही तूच पाहिजे😍 Quotes