माझ्या हृदयाला राष्ट्रीय खेळ
घोषित करू शकतो का??
साला कुणी पण येऊन
सतत खेळून जातय..!!!
#नही_बस्स_पूछ_रहे_है
#भिसे-
आज परत एकदा तोच रस्ता...
तीच जागा...
तीच वेळ...
आणि अचानक दिसलेली "ती"...
"ती" सुद्धा "तिच" होती...
पण तिला पाहिल्यापासून "मी" मात्र "मी" राहिलो नव्हतो...
तिने तिचा लोळणारा दुपट्टा सावरता सावरता...
चटकन मागे पाहिले...
क्षणिक आमची नजरानजर झाली...
तिने मिश्किल हास्य देऊन काळजात बोअरवेलचा खड्डा केला...
आणि त्या सुखाचा आनंद साजरा करायच्या आधीचं...
तिचा बुलेटवीर तिला सुसाट घेऊन गेला....
आणि आपल्या या प्रेमवीराचा लढा...
नेहमीप्रमाणे तसाच राहून गेला...
अर्धअधुरा..अर्धअधुरा..
#अर्धअधुरा
#भिसे
#असचं काहीही
-
बस्स मैं ही तो था
जो तुम्हारी मोहब्बत पर लिख सकता था
बाकी तो दीवाने थे
वो भी सिर्फ और सिर्फ जिस्म के-
दोस्तों को बताये हुए राज़
राज़ कैसे रहेंगे??
दोस्तों के भी
तो कई दोस्त होते है-
एक बादल की चार बूँदे
निकल पडी आसमासे
आकार में थी बड़ी तीन
चौथी छोटी बिल्कुल आकारहीन
एक गिरी जमीन पर
दुजी जंगल मे कही गुम हुई
तीसरी पडी कोई नाले मे
बहते हुए समुंदर मे खो गई
मगर चौथी गिरी खुली सिप मे
और वही आखिर मोती हुई
वही आखिर मोती हुई-
एखाद्याच्या आयुष्यात
का बनावे नेहमी वादळ???
कधीतरी इंद्रधनुष्यही व्हावे...!!-