हारते नहीं मुश्किलों से हम मानो बुरा सपना हो l
गम से डर तब लगता है जब मुश्किल में कोई अपना हो...ll-
#मी मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान
रंग तुझा सावळा
देव्हारी पसरू दे
केशरी पताका गौरवी
अंगणी लहरू दे
गंध चंदनाचा
गाभारी दरवळू दे
टिळा अबीराचा
कपाळी खुलू दे
भटकलेल्या पावलांना
वाट वारीची मिळू दे
वारीतल्या जीवांना
खरा पांडुरंग कळू दे
सृष्टीतल्या चराचरात असू दे
भक्ती सात्विक सावळी
युगानुयुगे गर्जू दे
तुझा गजर विठू माऊली !-
A Night
is the space
for
new thoughts
and ideas.
A day
is a platform
that gives us
the opportunity
to deploy those.
-
ज्याच्या पंखात
बळ आहे ;
क्षितिजाच्या
आभासी मर्यादांची
त्याने
तमा बाळगू नये .!-
हर जत्थे में
खामोश रहनेवालो ने
आवाज क्या सुनी हमारी
कहने लगे हैं
बातों से महफिल सजाई हमने l
-
Sometime message is
greater than medium .
and
Sometimes medium is
greater than message .
-
वाढणं सहज असतं
उगवता आलं पाहिजे
रुजणं सोपंच असतं हो
रुजवता आलं पाहिजे
पेरणं प्रत्येकाला जमेल
काय पेरायचं कळलं पाहिजे
आयुष्यातलं किरमिजेपण
पाहून सुद्धा
मन हिरवळलं पाहिजे..
-तृप्तमोल-