tripti morde  
1 Followers · 4 Following

Joined 1 February 2025


Joined 1 February 2025
12 FEB AT 4:10

ज्या व्यक्तीचं बोलण ऐकायला आपण आधी तयार असतो नंतर तेच बोलण पण नकोसवाटतंजीवनभराचा साठी म्हाणून ज्यालानिवडला होता तो कांही क्षणाचा सोबती पण वाटणं बंद होत नातं टिकवणं कुणाला एकाची नाही तरदोघांचीजबाबदारी मग कुणी एकाने ती का निभवावी

-


12 FEB AT 4:01

कधी कधी नातं टिकवण्यासाठी झटतो
कधी कधी दुसऱ्याला मानवायला पाहतो
सगळं कांही करूनही माणूस काय चिडत राहतो
प्रेम कारण चांगलं आहे ऐकलं होत
जेव्हा आता झालंय तर असं वाटतय एकटी होते तेच बर होत नवीन नवीन नात्यात गोडवा असतो कारण आपण नवीन असतो जसं जसं नातं जून होत तस तसा गोडवा कमी होतो मग येतो तो फक्त एकमेकांचा राग प्रेमात असताना समोरचा चुकला तरी समजून घेता येत होत मग तेच प्रेम नंतर नाहीस होऊन समोरच्याच बोलणंही नकोस होत

-


11 FEB AT 12:04

जिंदगी
जिंदगी भी कैसी होती हैं ना
नए मोड पर नई समस्या हैं ना
पर इन समस्या से तुम दूर मत भागना
अगर इंसे तुम दूर भोगोगे वो हमेशा पिच्छा करेगी
जो भी संकट होत उसका हल हमेशा होता हैं
थोडी देर लागेल जाती हैं शायद कभी कभी
ज्यादा देर लगे पर हल मिलत हैं संकट दूर भागानेके अलावा उसकी आँखोंमें आँखे डाल के सामना करना सीखो संकट खुद भाग जाएगा और समस्या काभी हल निकलेगा

-


8 FEB AT 17:17

सच्चा जीवनसाथी
जब आप रोये और वो आप को शांत करे ll
आपकेलिये जो खुदको बदले
आपकी गल्तीयोनको भी माफ करे ll
आपकी हर छोटी चीज काय खयाल करे ll
आपसे बात करनेकेलीए जो समय निकाले
अपनी जान से भी ज्यादा आपसे प्यार करे ll
जब आप मुस्कुरायें तो उसके चेहरेपर भी मुस्कुराहाट आए ll
ऐसा ही सच्चा जीवनसाथी हम सबको मिलजाए ll

-


1 FEB AT 18:35

दुनिया भलेही चाहे
तुझे पीछे खिचना
तू इतना याद राख
तुझे आगे हैं चालते रेहेना
चाहे तू कितना भि थक जाना
बस पीछे मुडके मत देखणा
इतना याद रखणा
आगे चलते रेहना

-


1 FEB AT 18:30

कोहिनुर हाथ में लेणेकेबाजय सिर्फ एक गुलाब ही ले जाओ क्योंकी उसकी मुस्कुराहाट कि आगे कोहिनुर भी फिके पडे

-


1 FEB AT 18:17


सुकून सुकून आखिर हैं क्या
पूछा मेरे मन ने मुझसे
ढुंढता रहता हू चारो ओर
तब देखा माँ -बाप हैं संग
कुछ डर लगे तो अपनी आंचल में लो जो
एक दिवार कि तरह खडे रेहकर रक्षा करे जो
झगडा करके वापस खेलनेवाला भाई हैं जो
हमेशा साथ देणेवाला जीवनसाथी हो
अपना परिवार होत जहाँ
मिलता हैं असली सुकून वहा

-


1 FEB AT 17:53









प्यार किया हैं तो इजहार भी किया हैं
कम्बख्तथ इश्क ने मार डाला हैं
सोचा नाही था इश्क में जलना पडेगा
जिसे खोया उसे पानेकेलीये रोना भी पडेगा

-


1 FEB AT 5:59

प्रेम म्हणजे प्रवास
प्रेम म्हणजे एकमेकात गुंतलेला श्वास
प्रेम म्हणजे एक अनोखा सहवास ll
प्रेम म्हणजे एकमेकांची साथ
प्रेम म्हणजे हाती घेतलेला हाथ
प्रेम म्हणजे संकटांवर मात ll
प्रेम म्हणजे मैत्री विश्वास
प्रेम म्हणजे जगण्याची आस ll
प्रेम म्हणजे सुखाची साद
प्रेम म्हणजे एक याद ll

-


1 FEB AT 5:50

जन्माला येते एक सोनुली
नाव तिचे छकुली

इवले इवले पाऊले टाकते
आई बाबा छान हाथ धरून चालते
आई बाबा जेव्हा बोलते
अश्रू त्यांच्या डोळ्यात येते

मोठी झाली आता सोनुली
शाळेत जाऊ लागली
सुंदर सुंदर विचार घेत
पुढे चालत राहिली

आता झाली मोठी
जबाबदारी अंगावर आली
माहेर सोडून सासरी आली

नवीन गोष्ट नवीन मानस
नवीन त्यांची मन
सर्वांकडे लक्ष देता देता
स्वतःला विसरून बसली
अशी एक होती सोनुली



-


Fetching tripti morde Quotes