घे भरारी तू,
त्या स्वच्छंदी पक्ष्यासम
आकाशही वाटु दे तुला ठेंगणे
गगनी झेप तुझी अशी असावी
की कुणालाही वाटे हेवा...
-
Tilottama Suryavanshi
2 Followers · 7 Following
Joined 17 December 2020
17 SEP 2021 AT 9:10
31 MAY 2021 AT 8:16
"Let's make a resolution today, Do not use low energy word onwards..!"
-
9 APR 2021 AT 19:50
रम्य ती गोधुळीची वेळ
रम्य ती सायंकाळ
रम्य त्या आठवणी
रम्य ती वाट
रम्य अशा सख्या सोबती
रम्य असा कल्लोळ.....!
-
27 FEB 2021 AT 8:17
"जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!"
"मराठी असे अमुची मायबोली"-
30 DEC 2020 AT 8:29
बहरला पारिजात
पडे सडा अंगणात
ऊन कोवळे दिसे
वर निरभ्र आकाश
दाटले धुके भोवती
किलरव पाखरांची
दवबिंदुंनी सजली
पानफुलेही वृक्षांची
रितु हेमंताचा ऐसा
चाहुल नववर्षाची..!!
-