|| कानमंत्र ||
कान तुझ्या मस्तकास भुलवतो की काय ,
विचारांना तुझ्या चालवतो की काय,
व्यवहारात तुझ्या जाणवतो की काय,
सौंशय साऱ्या जगावर दाखवतो की काय...
कान तुझ्या डोळ्यांना फसवतो की काय,
त्याच चौकटीतून जग तू पाहतोस की काय,
असत्याची पाठराखण तू करतोस की काय,
ओठ होऊनी तू नव्या कानात रुजतोस की काय...
थांब जरा,बघ जरा चुकीचं काही करतोस की काय,
पडतळण्या आधी मस्तक तुझे भुलते कसे काय?
बघण्या आधी जग सारे चौकटी तयार करतो कसे काय?
पारख कर स्वतःच सत्याची आणि
बघ कानमंत्राची कथा इथेच संपते की काय??
-
सोहळा तुझ्या अपयाशाचा रस्त्यात मांडला,
कोसळून तू चहूबाजूस सांडला...
आर्थ तुझ्या वागण्याचा शब्दामध्ये जो मांडला,
विचारांनी तयांच्या उंबरठा ओलांडला...
मस्तकी विचारात तू असा का गुंगला,
भूतातल्या क्षणात तू असा का दंगला...
उघडता डोळे वर्तमान हि भंगला,
सांग लाडवैया तू कसा स्वतःशी झुंजला...
-
माणूस ओळखण्यात चुकलो मी एकदा,
चुकल्या माणसापरी वागलो मी अनेकदा...
संधी शोधण्यात गुंतलो मी एकदा,
संधी बनवण्यात विसरलो मी अनेकदा...
कोसले नशीबास मी एकदा,
सामर्थ्य व्यर्थ खरचिले मी अनेकदा...
थकून थांबलो मी एकदा,
धडपडून हि सावरलो मी अनेकदा...-
Beshak rishte nahi badalte ae mere dost,
Rishton ka nakab pehne log jaroor badal jate hai...
Bas ek galti ek nakamiyabi ki der hai,
Acche acche sath chhod jate hai...-
शराब पिनी है,
तो खुशियो मे पिना मेरे दोस्त...
गम मे तो आंसु भी नशिले होते है...-
बडे ही सादगी से सूना हमने हर उस अल्फाज को...
जो बोल कुछ और रहे थे पर बता कुछ और.....-
खुदा ना करे ये अल्फाझ खतम हो जाए...
थोडा प्यार बयां कर रहे है,
कहीं वो बंद ना हो जाए.....-
धुंधली यादों को किया सवाल हो,
तुम ढलते हुए दिन का आखरी खयाल हो...-
हा हैं जवाब तेरे हर सवालो के ,
सुन लेना....
जब बारी आए मेरे सवालो की ,
जवाबो को सवालो मे उलझा न देना...-
Find me there , where you left !
Memories were kept and emotions were swept-