पाऊलखुणा तुझ्या मिटलेल्या
वाटा आजही मी तुडवितो
भेटशील पुन्हा इथेच नव्याने
म्हणून रोजच त्यांना सजवतो..-
Collab on my qoutes, use #tushq
सोचा नहीं था कभी तेरी कमी महसूस होगी
बरसाती रातों में चाहत तेरी जरूरी होगी
बेशक संभाला हम ने इस दिल को तेरे बगैर
फिर क्यों अब इन सांसोंमें आहट तेरी होने लगी..-
इंद्रधनुष्य जसे फुलावे
श्रावणधारा विसावताना
तू प्रेम बनुनी बरसावे
ध्यानीमनी नसताना..-
कधी निभावलेच नाहीस त्या नात्याची मालकीण होऊ नकोस
आता विस्कटलेल्या भावविश्वाची सारथी होऊ नकोस
एकट्याने जेव्हा चाललो मी आपल्या मैत्रीची वाट
काटे किती अन् फुले किती, आता मोजदाद करू नकोस
न परतणाऱ्या क्षणांची आठवण आता काढू नकोस
न मागताच दिलेल्या त्या साथीची अवहेलना तरी करू नकोस
तुझ्याशिवाय मिळूनही सारे हे जीवन राही अधुरेच
भरून पावलेल्या तुझ्या आयुष्यात भेटलो कधी तर
कसा आहेस म्हणून औपचारिकता करू नकोस
ना दोष कोणता न अपेक्षांचे ओझे तुझ्या माथी
चालेन या वाटा मी एकट्याने उद्याही आनंदाने
कधी एकटी पडल्यास हात मात्र मैत्रीचा कधी विसरू नकोस..-
रुख हवाओं का मोड़ने
तूफान मैं खुद बनूंगा
देख लेना आसमान में
सैलाब एक दिन लाऊंगा
कोई कश्ती नहीं होगी
मुझे लांघ पाए ऐसी
किनारों को तोड़ने वाला
समंदर मैं जब बनूंगा
तुम गिनते रहोगे सितारे
जो टूटकर कभी बिखरेंगे
समझ ना पाओगे जिसे
गेहराई आसमां की बनूंगा
किसी दिन उलझोगे जिसमें
पहेली वो तुम्हें बनाऊंगा
ढूंढ़ते रहोगे खुदको मुजमे
पहचान तुम्हारी मैं बनूंगा
हैं हिम्मत तो आजमाना
हकीकत से मेरी टकराना
तुम भूल जाओगे जमाना
मैं दुनिया वो बनूंगा..-
रातराणीचा गंध सरता
कोवळी उन्हे दारी यावी
लेवुनी त्यांचे पितांबर
आयुष्याची सकाळ सजावी..-
अजी माहौल से नहीं दिल भरता ये
अब तो मौसम इश्क़ में डूबने का हैं
तन्हाइयों के बादल भूल ही जाइए
जब वक़्त ये मोहब्बत में भीगने का हैं ।-
निःशब्द आकाशास जेव्हा
मेघही सारे विटतात
सरी बनून हलकेच ते
अंगणी माझ्या बरसतात
मंजुळ त्यांचे संगीत मी
मनी साठवून ठेवतो
शब्दांत मग रचूनी त्यांस
होड्या कवितेच्या बांधतो..-
जरुरत से भी ज्यादा कुछ
और ही बने हो तुम
इन दीवानों सी धड़कनों की
वजह बन गए हो तुम
मुलाकातों के सिलसिले
यूंही चलते रहे और
गुमनाम इस शायर की अब
पहचान बन गए हो तुम,
जरूरत से भी ज्यादा कुछ
और ही बने हो तुम
मिटा भी ना पाएंगे कभी
वो वजूद बन गए हो तुम ।-