असावे संगीतात मग्न निवांत
नसावा पसारा उगाच मनात
जीवाला कशाला घोर लावावा
स्मृतींचा पेटारा फक्त जपावा-
📝 love to write
�... read more
नजारा तुझ्या भावनांचा
मिळावा किनारा तुझ्या आसर्याचा
पाहीला कल्लोळ तुझ्या या मनाचा
विसावा मिळावा तुला शांततेचा-
विणं बंधाची
अन् बंधने नात्यांची
तशी उकलत जातात कोडी
तुझ्या माझ्या असण्याची
-
किती मी पळाले
उन्हात राहून
किती मी जळाले
मृगजळावर जीव जडला
बेडीचा व्रण तरी न सुटला-
यह जान लो
तुम में भी है लगन
यह बात अब तुम मान लो
दुनिया की तुम मत सुनो
बस मन में अपने ठान लो
कर लो मुट्ठी में गगन
यह चांदनी अब छीन लो
तुम खास हो दिखला दो अब
रुकने का ना नाम लो-
नदी किनारे थी मैं
अपनी गलतीया समेटे खामोश थी मैं
दिन के उजालों में
बेखौफ थी मैं
पर अंधेरो में किसे अब क्या ही छुपाती मैं-
तेरे आ जाने से
खुश किस्मत हु तुझे पाने से
रंगीन सपनो की मंजिल मिल गई
तुझे पाने से
पर घबराती हु तुझे खो ने से
कभी खो ना जाये मंजिल सपनों से
-
नेहमी ऐकत आले
पण कधी विचार केलाय......
हा समाज असतो कोण??
तुम्ही मी बनवलेला आपलाच एक भाग
वेळेवर नाहीसा होणारा
मदतीच्या वेळी पाठ फिरवणारा
पण चुका काढायला पटाईत असणारा
आपलाच समाज!!
-
पाहुन माझच वैभव
आणि पटकन कसा म्हणतो
ह्या सुखाल ना लागो माझीच नजर
तू नसशील ही आनंदी
पण मी मात्र हसतच राहीन-