काळोख्या रात्रीत हळूच माझ्या रूममध्ये
खिडकीतून डोकावून पाहणारा अर्धचंद्र 🤩
-
2 MAY 2020 AT 0:40
11 NOV 2019 AT 20:21
काळोखाची ओढ त्या चंद्रालाही असते,ती चांदणी मात्र अबोल असते...
-
13 OCT 2019 AT 22:57
तो रात्रीचा काळोखच सांगत असतो बरंच काही,झोप मोड व्हावी म्हणून मांडत असतो वेगळंच काही...
-