शुभम मित्रा....
ओळख आपली नवी खरी
पण शब्दांमधून ती जुनी भासली
हुशार आहेस तु बुद्धिमान विचारवंतही
मराठीचचे बाळकडू प्रेमाने जपतो मनात असे आदरही....
सामाजिक जाण ही तुझ्या शब्दांमध्ये
भावना उत्कट आहेत त्या बोलण्यामध्ये
सहज सोपे असे हे व्यक्तिमत्व
लाभले मला मित्र म्हणून माझे भाग्य...
असाच खुप पुढे जा
आयुष्यात तुझ्या विचारांचे स्रोत पसरवत रहा
यशदायी भविष्य आहे तुझे असाच बहरत रहा..!!! ❣️
-क्रांती शेलार
-
24 JUL 2020 AT 14:36